जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

===

झी मराठीचा नवा प्रताप! उंचावरून अभिनेत्री पडूनही कानातले मात्र सरळच,पहा व्हिडीओ..


झी मराठी वाहिनीवर सातत्याने नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. काही मालिका या बंद झाल्यानंतर त्या जागी नव्या मालिका या सुरू होत असतात. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक मालिका बंद पडलेल्या आहेत. या मालिकांना टीआरपी भेटत नाही. त्यामुळे त्या मालिका बंद करण्यात आलेल्या आहेत.

काही महिन्यांपूर्वी अगबाई सुनबाई ही मालिका बंद पडली आहे आणि त्याला प्रेक्षकांचा अजिबात प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे ही मालिका बंद करण्याची वेळ दिग्दर्शकावर व निर्माता वर आलेली आहे. आता या मालिकेच्या जागी दुसरी मालिका सुरू करण्यात येत आहे. झी मराठीवर मन झालं बाशिं द ही मालिका सुरू झालेली आहे. या मालिकेचे प्रोमो खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आलेले आहेत.

मन झालं बाजींद

त्यामुळे या मालिकेची चर्चादेखील सहाजिकच झालेली आहे. या मालिकेमध्ये कृष्णा आणि राया यांची प्रेम कहाणी दाखवण्यात आलेली आहे. मन झाल बाजींद हा शब्द खऱ्या अर्थाने त्यासाठी वापरण्यात आलेला आहे. मन झालं बजींद या मालिकेचे प्रोमो सध्या धुमाकूळ घालत आहेत. त्यातली म्युझिक देखील प्रेक्षकांना खूप आवडत आहे. मालिकेमध्ये राया ही भूमिका बारामतीचा तरणाबांड वैभव चव्हाण याने साकारलेली आहे.

या आधी देखील त्याने अनेक जाहिराती मध्ये काम केले आहे. मॉडेलिंग देखील केलेली आहे, तर या मालिकेमध्ये कृष्णा ही भूमिका अभिनेत्री श्वेता राजन हिने साकारलेली आहे. या आधी श्वेता हिने अनेक मालिका व जाहिरातींमध्ये काम केले आहे. श्वेता ही सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. आपले हॉट आणि मादक फोटो ती प्रेक्षकांना शेअर करत असते. यावर चाहते खूप लाईक करत असतात.

पहा व्हिडीओ:

आपण आजवर प्रेमाचा रंग गुलाबी पाहिलेला आहे. मात्र, मन झालं या मालिकेमध्ये पहिल्यांदाच प्रेमाचा रंग हा पिवळा दाखवण्यात आलेला आहे. कृष्णा ही आपल्या मामाच्या घरी अतिशय लाडात वाढलेली मुलगी दाखवण्यात आलेली आहे. अतिशय प्रेमळ सुस्वभावी अशी ती आहे. तर राया हा अतिशय बेधडक असा व्यक्ती दाखवण्यात आलेला आहे. तो आपल्या व्यवसायामध्ये खूप प्रगती करत असतो.

त्यानंतर या दोघांची ओळख होते आणि या दोघांची प्रेम कहाणी सुरू होते, अशी या मालिकेची थीम आहे. मात्र, या मालिकेमध्ये एक घोडचूक करण्यात आलेली आहे. ही मालिका सुरू झालेली आहे आणि या मालिकेचा प्रोमो वरून अनेक नेटकऱ्यानी मीमस वायरल करून या प्रमोची चांगलीच खिल्ली उडवल्याचे पाहायला मिळाले आहे. या प्रोमो मध्ये कृष्णा आणि राया वरून खाली पडताना दाखवण्यात आले आहे आणि खाली पडतांना कृष्णाच्या कानातले रिंग अजिबात हलत नाहीत.


=

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

दिशा पटानीच्या लूकने चाहते घायाळ, पिवळ्या ड्रेसमधील हॉट लूकचे फोटो व्हायरल..

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here