जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 18 ते 22 जून दरम्यान साऊथॅम्प्टनच्या द रोस बाऊल क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. या सामन्या संदर्भात क्रिकेटचे अनेक दिग्गज कोणता संघ विजयी होईल  याचा अंदाज वर्तवत आहेत. दरम्यान, ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सनेही आपला अंदाज वर्तवला आहे.

WTC Final: भारताच्या या खेळाडूला न्यूझीलंडचा संघ घाबरतो; म्हणाले, फार  धोकादायक आहे

ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने न्यूझीलंडला झुकते माप दिलय.न्यूझीलंडच्या संघासाठी परिस्थिती अनुकूल असेल व त्यामुळे त्यांचे पारडे या सामन्यात जड भरेल असा त्याला विश्वास आहे.

पॅट कमिन्सने न्यूझीलंडच्या बाजूने झालेल्या सामन्याचे वर्णन करताना म्हटले आहे की, “चांगला  सामना होणार आहे.” मी बातमीत जे पाहिले आहे त्यानुसार इंग्लंडमध्ये खूप पाऊस पडेल. वातावरनाणे साथ दिल्यास  तो न्यूझीलंडच्या बाजूने राहील. आम्ही पाहिले आहे की काही संघ काही महिन्यांत कसोटी सामने खेळले नाहीत. म्हणूनच, ही एक कठोर स्पर्धा असेल, ज्यामध्ये काहीही घडू शकते. पण भारतापेक्षा वातावरण न्यूझीलंडच्या बाजूने असेल. ”

Advertisement -

पॅट कमिन्स हा आयसीसी विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणारा आहे. त्याने 14 कसोटी सामन्यात 70 बळी घेतले आहेत. आपल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल ते म्हणाले, “कोरोनामुळे या स्पर्धेत समस्या होती, परंतु मी या कसोटी चँपियनशिपचा आनंद लुटला. प्रत्येक मालिका खूप महत्वाची ठरली. मला विश्व कसोटी स्पर्धेचे स्वरूप आवडले. दुर्दैवाने आम्ही मालिका गमावल्यामुळे आम्ही अंतिम फेरीपर्यंत पोहोचू शकलो नाही. ”

 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप

भारताने सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन केले.

भारताचा ब्रिस्बेन कसोटीतील विजय आठवताना पॅट कमिन्स म्हणाले, गाबा येथे आमची रेकॉर्ड चांगली आहे. मला वाटलं की भारताविरुद्धच्या अंतिम कसोटीच्या 5th व्या दिवशी आम्ही सामना काढून घेऊ. सर्व काही रणनीतीनुसार होते, परंतु भारताने चांगली कामगिरी केली. ”

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

हि आहे जगातील सर्वांत महाग बिर्याणी, एका हंडीची किंमत तब्बल एव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here