जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

जगातील या सर्वात हॉट पायलटने अख्या सोशल मिडीयाला प्रेमात पाडलंय…!


आजच्या युगात आपण पाहतो की प्रत्येक क्षेत्रात मुलगी आपली जबाबदारी सांभाळताना दिसत आहे, जसे की आधी अशी रीत होती की मुलीने फक्त चूल आणि मूल सांभाळावे पण अत्ता तसे नाही मुलगी पूर्ण कुटुंबाची काळजी घेत काम सुद्धा करत आहे.

जसे की पोलीस मध्ये पाहिले किंवा विमानात पायलट अशा अनेक क्षेत्रात एवढंच काय तर मिलिटरी मध्ये सुद्धा मुली कार्यरत आहेत त्यामुळे मुलांच्या खंड्याला खांदा लावून मुली काम करत आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा एका मुलींबद्धल सांगणार आहोत हे ऐकून तुम्ही सुद्धा हैराण व्हाल आणि खर्च वाटेल की मुली खुप पुढे गेलेल्या आहेत, चला तर पाहू.

पायलट

ब्राझील देशातील रियो डि जनेरियो येथील २७ वर्षाची लुआना टोरेस या मुलीने इकोनॉमिक्स में ग्रेजुएशन केले आहे, तिने स्वतः हेलिकॉप्टर उडवून २८ देश फिरली आहे. २८ देश आणि तेही हेलिकॉप्टर स्वता चालवून हे ऐकून तुम्ही सुद्धा हैराण झाला असेल. लुआना टोरेस नेहमी तिच्या सोशल मीडियाच्या अकोउंट वर फोटो शेअर करत असते.

Advertisement -

एवढेच काय तर तिचे जे फॅन्स आहेत ते तिला जगातील सर्वात हॉट हेलिकॉप्टर पायलट च्या नावाने ओळखतात. लुआना ला एक मोठा भाऊ आहे तो सुद्धा पायलट आहे तसेच तिची भाभी सुद्धा हेलिकॉप्टर उडवते.

ग्रॅज्युएशन केल्यानंतर लुआना ने फ्लाइंग स्कूल मध्ये ऍडमिशन घेतले आणि पायलट ची ट्रेनिंग घेतली. लुआना चे इन्स्टाग्रामवर १८४k फॉलोअर्स आहेत.

पायलट चे ट्रेनिंग झाल्यानंतर सध्या ती आर २२ आणि आर ४४ असे छोटे छोटे हेलिकॉप्टर उडवून स्वतः च देश फिरत असते, लुआना चे असे म्हणणे आहे की कोणत्याही व्यक्तीने त्याचे स्वप्न कधी सोडले नाही पाहिजे मग ते कोणतेही वय असो. स्वप्न पूर्ण करण्यासाठी नेहमी मेहनत घ्यावी.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here