जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

या महिलेचे अद्भुत कौशल्य पाहून नेटकरी झाले हैराण,सोशल मिडीयावर व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल


 

सोशल मीडिया वर नेहमी काही न काही अशा गोष्टी चालू असतात जे की आपल्या सर्वांच्या नजरा तिकडे ओळतात, कारण असे भरपूर लोक असे आहेत जे खूप टॅलेंटेड आहेत आणि त्यांचे टॅलेंट सोशल मीडियावर दाखवत असतात. सध्या एका महिलेची चर्चा सोशल मीडियावर चालू आहे जी महिला नॉर्वे ची आहे त्या महिलेचे नाव आयला कस्र्टन असे आहे.

जिने असा अजब गजब विडिओ बनवला आहे की तो खूप सोशल मीडिया वर वायरल झाला आहे. तुम्हाला सांगायचे म्हणजे आयला एवढ्या फास्ट पळते की जसा घोडा पळतो, एवढेच काय तर जसा घोडा उडी मारतो तसेच आयला सुद्धा घोड्यासारखी उडी मारते.

Advertisement -

एका व्हिडिओमध्ये आयला कच्चा रोडवर जसे की त्यावर धूळ असते तिथे अगदी घोड्याच्या स्टाईलमध्ये पळत आहे तसेच एका अजून व्हिडिओ मध्ये आयला तिच्या कुत्र्यासोबत हिरव्या गवतावर पळत आहे.

आयला आणि तिचा कुत्रा दोघे सोबतच पळत आहे, आयला तर जमिनीवर खाली हात ठेवून पळत आहे. तुम्ही जर अगदी लांबून पाहिले तर असे वाटेल की कोणता तरी प्राणी च पळत आहे. आयला ने एप्रिल महिन्यात हा व्हिडिओ तिच्या सोशल मीडियाच्या इन्स्टाग्रामच्या अकोउंट वर शेअर केला आहे.महिला

आयला ने अत्ता पर्यंत ८ पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे, या सर्व व्हिडिओत तिने तिच्या कला दाखवल्या आहेत. आयला ने या सर्व व्हिडिओला असे कॅप्शन दिले आहे की मी खूप संवेदनशील आहे आणि मला खूप भीती वाटते.

आयला क्रिस्टीनचे हे अद्भुत कोशल्य पाहून तुम्ही सुद्धा तिचे फॅन व्हाल.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here