जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

बाप रे! या महिलेने कुत्र्यासोबत असं काही केलं की सगळ जग चितेत पडलाय..!


आजकाल काहीही घडू शकते हे तुम्हाला माहीतच आहे जसे की आपण या आधी सुद्धा खूप अशा गोष्टी पहिल्या आहेत त्यामुळे आपण अगदी शॉक झालेलो आहे, आज आम्ही जे सांगणार आहोत ते ऐकून सुद्धा तुम्हाला वाटेल की नक्की काय चालले आहे या जगामध्ये.

ब्रिटन मधील एका महिलेने एक कुत्रे पाळले होते जे की तिने त्याच्यासोबत लग्न केले, झाला ना तुम्ही हैराण होय तुम्हीच काय पूर्ण जग ही गोष्ट ऐकून हैराण झाले आहे.

 

डॉग
डॉग

जेव्हा या महिलेने तिच्या पाळलेल्या डॉग सोबत लग्न केले त्यावेळी त्यावेळीचा तो विडिओ सोशल मीडियावर खूप म्हणजे खूप वायरल झाला, पण यामागील कारण असे की त्या महिलेला काही पुरुषांकडून धोका भेटला तसेच काही नाती तुटल्यामुळे तिने असा पाऊल उचलला आणि लग्न केले. एलिझाबेथ असे त्या महिलेचे नाव तर ज्या डॉग सोबत लग्न केले त्याचे नाव लोगान असे आहे.

Advertisement -

एलिझाबेथ ने ब्रिटिश टेलिव्हिजनच्या लाईव्ह शो मध्ये तिच्या डॉग सोबत म्हणजे लोगान सोबत लग्न केले आणि असे संगितले की माझे चार वेळा लग्न तुटले असल्यामुळे माझा पुरुषांवरच विश्वास च उडाला आहे. नशिबानं मला आणि लोगान ला भेटवले आहे.

एलिझाबेथ असेही म्हणली की आमच्या दोघांना नशिबाने तेव्हाच मिळवले जेव्हा आम्हा दोघांना एकमेकांची गरज होती, जेव्हा मी लोगान ना मिळाली त्याच्या आधी मी खूप दुःखी होते. मी सध्या खूप खुश आहे याचे कारण फक्त आणि फक्त लोगान.

लाईव्ह शो च्या वेळेस एलिझाबेथ आणि लोगान ने खूप धमाकेदार लग्न केले आणि लग्नाचा विधी सुद्धा पूर्ण केला. पहिल्यांदा एलिझाबेथ आणि लोगान ने एकमेकांना रिंग घातली आणि नंतर किस घेऊन लग्न केले.
लग्नाच्या वेळी लोगान एकदम टकाटक आला होता जसे की काळा कोट आणि वरती टोपी तसेच एलिझाबेथ पांढऱ्या कलर चा गाऊन घालून आली होती.

==

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

हि आहे जगातील सर्वांत महाग बिर्याणी, एका हंडीची किंमत तब्बल एवढी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here