जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

बाप रे! सोशल मीडियामुळे या महिलेची गेली नोकरी,वाचा नक्की काय आहे प्रकरण…!


जगात रोज विचीत्र घटना घडत आहेत, सोशल मीडियाच्या काळात आपल्याला रोज काही न काही मीडियावर चर्चा दिसत असते.

काही लोक सोशल मीडिया वर अनेक व्हिडिओ बनवून पैसे कमवत आहेत, अगदी कमी कालावधीत काही लोकांचे व्हिडिओ गाजतात. आज आम्ही ज्या घटनेबद्धल बोलणार आहोत जी घटना अशी आहे की एका महिलेच्या एका छोट्या चुकीमुळे तिने तिची नोकरी घालवली आहे. ही घटना ऐकली तर तुम्ही सुद्धा हैराण व्हाल.

New Social Media Rules: Social Media Companies and Government Controversy on New IT Rules 2021, Know 10 Points | सोशल मीडिया कंपनियों और सरकार के बीच क्या है विवाद? 10 प्वाइंट में

चीनमधील चांग्शा मध्ये एका महिला कर्मचारीने तिच्या बॉसला रिप्लाई दिल्याने तिला नोकरी गमवावी लागली आहे. त्या महिलेने तिच्या बॉस ला एका मसेजिंग ऍप जे की वीचैट वर रिप्लाय देताना एक ईमोजी सेंड केली.

Advertisement -

कंपनीच्या नियमानुसार तेथील कर्मचाऱ्यांना रोजर लिहून पूर्ण संदेश लिहणे बंधनकारक आहे पण या महिलेने त्यांच्या बॉस ला रिप्लाय देताना फक्त ओके आणि त्यासोबत ईमोजी पाठवला यामुळे असे झाले की तिने कंपणीचे रुल्स फोलो नाही केल्याने या महिलेवर आरोप झाला आणि तिला राजीनामा दयावा लागला.

नोकरी

या घटनेबद्दल त्या महिलेने असे सांगितले की बॉस ने मला सांगितले की जर तुम्हाला मेसेज पाठवायचा होता तर फक्त टेक्स्ट करायचे ना त्यासोबत ईमोजी का पाठवायचा. तुम्हाला कंपनीचे रुल्स माहीत नाहीत का?

त्यानंतर त्यांनी मला कंपनीच्या एचआर ला भेटायला सांगितले जिथे माझा हिसाब काय असेल ते पाहायला लावले आणि नंतर तिथेच राजीनामा देण्यास सांगितले. मी इथे खुप वर्ष काम करत होती पण पहिल्यांदा फसलेली आहे. फक्त मीच नाही तर अजून काही तिथे काम करणारे कर्मचारी आहेत त्यांचेही असेच बोलणे आहे की तिथे जो मॅनेजर आहे त्याचा स्वभाव नीट नाही.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here