जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

मानलं पाहिजे! या महिलेने जे काम केले ते करण्याच धाडस आजपर्यंत कोणीही करू शकले नाही.!


 

भारतामध्ये मागच्या काही दिवसांपूर्वी ट्रॅफिक साठी कडक नियम केले आहेत, जे नियम असे की ट्रॅफिक चा रुल मोडला की त्याने दंड भरावा. हे नियम करण्या मागचा एक उद्देश आहे की काही लोक ट्रॅफिक तोडून निघून जायचे तर काही लोक एका गाडीवर तिघे तिघे बसायचे जे की फक्त दोघांना बसण्यासाठी जागा असते आणि यामुळे आपल्याला देशात अनेक अक्सिडंट होत आहेत आणि ते रोखण्यासाठी असे कठोर नियम करण्यात आले आहेत.

 

ट्रॅफिक चा नियम मोडला आपल्याला भारी भक्कम रक्कम भरावी लागते मग ते हेल्मेट नसले तरी, किंवा तुमच्याकडे लायसन्स नसले किंवा गाडीवर किती लोक बसलेत. काही नियम असे आहेत की गाडीच्या किमतीपेक्षा दंड जास्त आहे आणि त्यामुळे हे नियम तोडणारे लोक अत्ता घाबरून आहेत.

Advertisement -

आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय म्हणजे एका महिलेने नियमांचे पालन करत पुढच्या व्यक्तीला शिकवली जाणारी अद्धल, खरच या महिलेच्या धाडसला सलाम ठोकला पाहिजे.

केरळ मधील एक महिला स्कुटी चालवत होती आणि अचानक पुढून बस आली आणि त्या महिलेने जाग्यावर स्कुटी थांबवली जे की बस च्या समोरच.

ट्राफिक
ट्राफिक

 

तुम्हाला प्रश्न पडला असेल की “ओ स्त्री हे कुछ भी कर शक्ती है”. पण असे काही नसून त्या बस चालकाने चुकीच्या दिशने बस आणली होती आणि त्या दिशेने महिला जात होती, ती तिथेच उभी राहिली.

ड्रायवर ने खूप वेळ त्या महिलेला विनंती केली की तुम्ही बाजूला व्हा आम्हाला पुढे जायचं आहे तरीही त्या महिलेने तिथून गाडी न हलवता तिथेच थांबली शेवटी त्या चालकाने हार स्वीकारून एका बाजूने बस बाहेर काढली आणि तो निघून गेला.

या महिलेचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला आहे आणि त्यामध्ये एका महिलेने नियम काय असतो ते त्या बस चालकाला समजावून सांगितले.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

दिशा पटानीच्या लूकने चाहते घायाळ, पिवळ्या ड्रेसमधील हॉट लूकचे फोटो व्हायरल..

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

हि आहे जगातील सर्वांत महाग बिर्याणी, एका हंडीची किंमत तब्बल एवढी….

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here