जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

नवरा भिकाऱ्याला डब्बा देत असल्यामुळे बायकोने केले भिकाऱ्याशी लग्न,जाणून घ्या नक्की काय घडलं!


 

रोज आईने एकच भाजी आपल्या टिफिन ला दिली की आपण एक ते दोन दिवस जास्तीत जास्त ती भाजी घेऊन जातो पण त्यानंतर आपण आईला दुसरी भाजी देण्यासाठी सांगतो तेव्हा कधी कधी आई म्हणते की रोज कुठून भाजी कुठून आणून देऊ असा प्रकार घडतो असेच एक प्रकरण उत्तर प्रदेश मध्ये घडले आहे जे ऐकून तुम्ही सुद्धा हैराण व्हाल आणि असे वाटेल की बाप रे काहीही या जगात होतय. चला तर पाहू.

उत्तरप्रदेश मधील एका गावात एक दांपत्य राहत आहे त्यामध्ये त्या महिलेचे नाव श्रावस्ती आहे आणि तिच्या नवऱ्याचे नाव आशिष आहे, या सर्वात विशेष बाब अशी घडली की श्रावस्ती तिच्या नवऱ्याला टिफिनमध्ये एकाच प्रकारची भाजी देत होती.

आशिष रोज मजुरीसाठी डब्बा घेऊन जायचा, आशिष रोजची भाजी घेऊन कामाला जायचा. रोज एकच भाजी घेत असल्यामुळे श्रावस्ती ला वाटले की एक ना एक दिवस तिचा नवरा काय तरी बोलेल पण न काही बोलता तो डब्बा घेऊन जात होता. श्रावस्ती ला त्याच्या नवऱ्यावर संशय आला.

Advertisement -

भिकाऱ्या

जवळपास २० दिवस श्रावस्ती तिच्या नवऱ्याला हरभऱ्याची भाजी देत होती, श्रावस्तीचा नवरा ऑफिस ला जाताना तो डब्बा भिकाऱ्याला देत असत. एक दिवशी श्रावस्ती संशयास्पद आशिषच्या मागे गेली आणि तेव्हा तिला दिसले की तिचा नवरा भिकाऱ्याला डब्बा देत होता.

आशिष ने तिला सर्व घटना सांगण्याच्या आधीच त्या भिकाऱ्याने ढगाकडे बघून दोन चार कविता म्हणाला आणि जी घटना घडली ते ऐकून तुम्हाला वेड लागेल. श्रावस्ती ला असे वाटले की तिचे लहानपणीचे प्रेम माघारी आले आहे.

लगेच त्याचवेळी श्रावस्तीने नवऱ्याला डिओर्स दिला आणि भिकाऱ्यासोबत लग्न केले अत्ता ते दोघेही त्या मंदिरात बसून भीक मागतात, एका क्षणात सर्व आयुष्य बदलले.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here