जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

ads

शाहरुख ने सांगितले मी अक्षय सोबत कधीच काम करू शकत नाही, हे आहे कारण..


अक्षय कुमार आणि शाहरुख खान हे बॉलिवूड मध्ये गाजलेले सितारे आहेत, जे की १९९७ मध्ये दोघे एका चित्रपटात काम करताना दिसले होते तो चित्रपट म्हणजे दिल तो पागल है.

पण त्यानंतर कमीत कमीत २४ वर्ष होऊन गेली दोघे जण कधीच एका चित्रपटात काम करताना दिसले नाहीत आणि यापुढेही याची संभावना कमीच दिसत आहे.

शाहरुख

बॉलिवूड मध्ये दोघांनी आपल्या करियर ची सुरुवात सोबतच चालू केली होती, अजूनही त्यांचे चित्रपट आपल्याला पाहायला भेटतात. दिल तो पागल है या नंतर त्या दोघांचे अनेक चित्रपट आले पण ते त्यांचे सेपरेट दोघे कधी एकत्र दिसले नाहीत.

ते दोघे एकत्र न काम करत असल्याचे कारण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत हे की अनेक लोकांना हा प्रश्न पडला होता आज आम्ही तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर देणार आहोत.

अक्षय आणि शाहरुख का नाहीत करत सोबत काम –

शाहरुख

एकदा शाहरुख ची मुलाखत चालू होती त्यावेळी त्यांनी स्वतः सांगितले की काय माहीत कधी आम्ही दोघे एकत्र काम करू यावरून मेडियाद्वारे अनेक प्रश्न शाहरुख ला विचारले गेले त्यावेळी शाहरुख म्हणला मी या बद्धल काहीच करू शकत नाही.

 

कारण मी सकाळी एवढ्या लवकर नाही उठू शकत जेवढा अक्षय लवकर उठतो. जेव्हा अक्षय चे झोप घेऊन उठायची वेळ असते त्यावेळी मी झोपायला जातो, अक्षय चा दिवस खूप लवकर चालू होतो. मी जेव्हा शूट करण्यासाठी सेट वर जाईन त्यावेळी अक्षय त्याची बॅग पॅक करून घरी निघालेला असेल त्यामुळे मी काहीच नाही करू शकत.

माझे आणि अक्षय चे रुटिंग वेगळे आहे त्यामुळे आम्ही एकत्र काम नाही करू शकत. तुम्हाला माझ्यासारखे लोक नाहीत मिळणार जे खूप लेट सेट वर शूटिंग करत असतील.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

जर तुम्हालाही वजन कमी करायचे असेल तर उन्हाळ्यात या 5 गोष्टी अवश्य करा…!

भिजलेल्या मनुका खाण्याचे आरोग्यदायी फायदे.!

2

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here