जगभरातील रंजक माहिती  व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

ads

या कारणांमुळे दाढीवाल्या पुरुषांकडे आकर्षित होतात महिला..

वयात आल्यानंतर मुली आणि मुलांमध्ये एकमेकांप्रति आकर्षण वाढत जाते. परंतु मुलींना आणि स्त्रियांना दाढी नसलेल्या मुलापेक्षा दाढीवाले मुले जास्त आवडतात असं एका सर्वेक्षणातून सिद्ध झालं आहे.

दाढीवाले मुलं पसंद येण्यामागे काय कारण आहेत आज आपण त्याबद्दल जाणून घेणार आहोत.

मुली दाढीवाल्या मुलांना क्लीन शेव वाल्या मुलांपेक्षा जास्त मेचोर समजतात. याच कारण त्यांची दाढी आहे. दाढीवाल्या मुलांना मेचोर साजल्यामुळे त्या त्यांना रिलेशनशिपसाठी एकदम परफेक्ट समजतात.

दाढी

दाढीवाल्या मुलांची इमेज मुलींना खूप स्ट्रॉंग दिसते. त्यांची दमदार पर्सनलिटी मुलींना त्यांच्यावर फिदा होण्यास भाग पाडते.

दाढीवाल्या मुलांत महिलांना मर्दानगी दिसून येते. दाढी पुरुषांना तो लूक देते जो एक महिला आपल्या जीवनसाथीत शोधत असते. म्हणून महिलांना दाढीवाले मुलं जास्त आवडतात.

जशी वेळ जात आहे तसं दाढी ठेवण्याचे ट्रेंड सुद्धा बदलत आहेत. काही दहकांपूर्वी क्लीन सेव करनाऱ्या मुलांना इतर मुलांपेक्षा चांगले समजले जायचे. पन आता बदलत्या ट्रेंड नुसार महिलांना दाढी असलेलं पुरुष जास्त आवडायला लागलेत.
यामागे फॅशन ट्रेंडचा सुद्धा मोठा हात आहे.

===

 

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

2

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here