जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर लग्न करायचंय, मग करा हे उपाय…!


आपल्या आजूबाजूस असे खूप मुले मुली असतात की ते त्यांचं लग्न जरी झाले तरी टेन्शन मध्ये असतात, कारण ते आपल्या पूर्व प्रेमीका वर खूप प्रेम करत असतात पण त्यांना ती व्यक्ती भेटत नाही. शास्त्रात असे लिहले आहे की जेव्हा पौर्णिमा असते त्यावेळी चंद्र पूर्ण आकारात असतो आणि हा दिवस लक्ष्मी ला खुप प्रिय असतो. ज्या दिवशी पौर्णिमा असेल त्या दिवशी तुम्ही जर हे खास उपाय केले तर तुमचं भाग्य च उजळणार आहे.

लग्न

जर तुम्ही एखाद्या मुलीवर खूप प्रेम करत असाल आणि तिच्या सोबत लग्न करू इच्छिता पण तुमच्या घरचे जर यासाठी परवानगी देत नसतील तर तुम्ही तुमच्या प्रेमिका ला मिळवण्यासाठी पोर्णिमेला हे सोपे उपाय केले पाहिजेत.

१. पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करणे –

Advertisement -

शास्त्रामध्ये असे लिहले आहे की पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडावर लक्ष्मी च आगमन होते. सकाळी लवकर उठून तुम्ही पिंपळाच्या झाडापाशी काहीतरी गोड ठेवा तसेच तिथे जल अर्पण केले पाहिजे.

२. केशर –

पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही आहारात केसर घेणे आवश्यक आहे.

३. पिवळा रंग –

लग्न

पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही बृहस्पती भगवान च्या मंदिरात जाणे आवश्यक आहे, याना पिवळा रंग खूप प्रिय आहे. यामुळे भगवान बृहस्पती यांना पिवळ्या कलरची मिठाई तसेच फुले अर्पण केली पाहिजेत.

या दिवशी जे गरीब लोक किंवा जे गरजू लोक आहेत त्यांना पिवळ्या रंगाचे वस्त्र प्रधान करावेत. त्यामुळे विवाहमध्ये ज्या अडचणी येतात ते दूर होण्यास मदत होते.केळाच्या झाडाची तुम्ही पूजा करा तसेच पौर्णिमा दिवशी तुम्ही दिवसभर पिवळ्या रंगाचा हात रुमाल वापरला पाहिजे यामुळे लग्नात येणाऱ्या अडचणी पूर्णपणे दूर होतात.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here