जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

24 तासात राज्यात या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता…..


नमस्कार मित्रांनो आज आम्ही या लेखात पावसाचे अंदाज आणि पडणार पाऊस या विषयी दिलेली महत्वपूर्ण माहिती आपणास देणार आहोत.

जून महिन्यापासून राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली होती. परंतु काही काळानंतर पावसाने पाठ फिरवली त्यामुळं शेतकरी चिंतेत आला आहे कारण पावसाच्या दुबार पेरणीमुळे शेतकरी भयग्रस्त झालेला आहे.

 पाऊस

पावसाच्या सुरवातीला शेतकरी वर्गाने मूग, मटकी, ज्वारी या पिकांची पेरणी केली होती परंतु हवामान खात्याने दिलेला अंदाज पूर्णपणे चुकीचा ठरल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

दर वर्षी हवामान खात्याने दिलेला अंदाज हा खोटा ठरत आहे त्यामुळं अनेक वेळा शेतकरी कर्जाच्या कचाट्यात अडकत आहे.

Advertisement -

गेल्या आठवड्यापासून राज्यात अनेक ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस पडत आहे तसेच कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र मध्ये पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे. त्यामुळे येथील शेतकरी सुखी झालेला आहे.

तसेच विदर्भ मराठवाडा अमरावती लातूर या भागात अजिबात पाऊस नाही तसेच येथे आणि महाराष्ट्र राज्यातील काही भागात तुरळक स्वरूपाचा पाऊस पडत आहे.पाऊस

हवामान खात्याने येत्या 24 तासात राज्यात मुसळधार पाऊस पडेल याचा इशारा दिलेला आहे. त्यामुळं शेतकरी वर्गावर दुबार पेरणी चे संकट येणार नाही असे शेतकऱ्यांना वाटत आहे.

येत्या 48 तासात महाराष्ट्र राज्यातील भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया या जिल्ह्यात 48 तास जोरदार पर्जन्य होईल अशी कल्पना हवामान खात्याने सांगितली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here