आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

विराट कोहली
विराट कोहली

क्रिकेट हा आपल्या देशाचा तसेच देशातील  सर्वांचाच आवडता खेळ आहे. क्रिकेट म्हटल्यावर आपल्या समोर नाव येत ते महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा आणि विराट कोहली.

बॉलीवूड सेलिब्रिटी बरोबरच क्रिकेट मधील हे दिग्गज खेळाडू नेहमी कोणत्या ना कोणत्या गोष्टी वरून नेहमीच चर्चेत होत असतात.

बॉलीवूड आणि क्रिकेट मधील खेळाडू हे आपल्या लाइफस्टाइल मुळे नेहमी चर्चेत असतात. त्याचबरोबर पैसा आणि प्रसिद्धी सुद्धा मोठ्या प्रमाणात असते.

तर मित्रानो आज आपण या लेखात विराट कोहली जे पाणी पितो त्या 1 लिटर पाण्याची किंमत ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही.

आपण  आत्ता पर्यंत खूप  वेगवेगळ्या कंपनीचे पाण्याचे ब्रँड बघितले आहेत, पण आज आम्ही तुम्हाला अशा एका पाण्याच्या ब्रँड विषयी माहिती सांगणार आहोत जो ब्रँड भारतीय प्रदेशाचा नाही तर तो ब्रँड  फ्रांस  या देशाचा आहे.

विराट कोहली हे आपल्या भारतीय कंपन्यांचे पाणी न पिता चक्क फ्रांस मधील एका पाण्याच्या कंपनीचे पाणी पितात त्या कंपनीचे नाव evian असे आहे. फ्रांस मधील सर्वात पाण्याची मोठी कंपनी चे पाणी विराट कोहली पितो. आणि ते जगातील सर्वात महागडे पाणी आहे असे सुद्धा म्हटले जाते.

Evian या कंपनीच्या पाण्याच्या बॉटल मध्ये भरपूर प्रमाणात हायड्रोजन आहे आणि अँटी-ऑक्सिडन्ट चे प्रमाण भरपूर असल्यामुळे तुमच्या शरीरात स्टॅमिना राहतो आणि वाढण्यास मदत होते. हानिकारक द्रव्यापासून शरीराचा बचाव होतो. evian या बॉटल च्या ५०० मिली पाण्याची किमंत जवळ जवळ  2600 रुपये  इतकी आहे. खास विराट कोहली साठी या पाण्याच्या बॉटल फ्रांस वरून भारतामध्ये पाठवल्या जातात.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here