जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

ads

वाहत्या पाण्यात पोराचा “हाय गर्मी डान्स”, सोशल मिडीयावर व्हिडीओ तुफान व्हायरल…!

…………………………………………………………………………………………………………

चक्रीवादळामुळे भारतातील बर्‍याच भागात मोठे नुकसान झाले आहे. या त्रासाच्या वेळीसुद्धा काही  लोकांनी हसण्याची संधी सोडली नाहीये . नोरा फतेही आणि रेमो डिसूझाने एक मजेदार व्हिडिओ सामायिक केला आहे. यात एक व्यक्ती रस्त्यावर पावसाच्या पाण्यात वाहताना दिसत आहे आणि यावेळी नोरा फतेही यांचे ‘हाय गार्मी’ या गाण्यावर स्टेप करतांना दिसात आहे.

 

रेमो डिसोझा आणि नोरा फतेही यांनी आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये स्टेपसह हे गाणे देखील सुरू आहे. नोरा फतेही यांचे ‘हाय गार्मी’ हे गाणे खूप लोकप्रिय आहे. नोरा फतेही ‘स्ट्रीट डान्स 3 डी’ चित्रपटाच्या सहाय्यक भूमिकेत आहे. मुख्य कलाकारांमध्ये वरुण धवन आणि श्रद्धा कपूर आहेत.

पहा व्हिडीओ 

या गाण्यातील अभिनेत्री  नोराची स्टेप खूप प्रसिद्ध होती. ‘बिग बॉस 14’ मध्ये सलमान खाननेही याचा प्रयत्न केला. नोरा फतेही तिच्या नृत्यासाठी प्रसिद्ध आहे. तिचे व्हिडीओ  बरेच व्हायरल असतात . ‘साकी-साकी’, ‘दिलबर’ आणि ‘कमरिया’ ही त्यांची लोकप्रिय गाणी आहेत.

 

नोरा फतेही सोशल मीडियावर मजेदार व्हिडिओही शेअर करत असते. यू ट्यूबर अनस बुख्शच्या शो वर तिने सांगितले की ती जेव्हा भारतात येत होती तेव्हा ती खूप उत्साही होती.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

हि आहे जगातील सर्वांत महाग बिर्याणी, एका हंडीची किंमत तब्बल एव

 

2

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here