जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

अचानक नदीचे पाणी हिरवे पडल्यामुळे या देशातील नागरिकांची तारांबळ उडाली होती…….

………………………………………………………………………………………………………

‘पाणी रे पानी तेरा रंग कैसा’ चित्रपटाचे ते गाणे तुम्ही ऐकले असेलच आणि हे देखील खरे आहे कारण विज्ञानाच्या भाषेत पाण्याचा रंग नसतो.

आपण समुद्राच्या पाण्याचे दोन रंग पाहिले असतील. समुद्राच्या पाण्याचा रंग दोन ते तीन रंगात आहे, काही निळा आहे, काही हिरवा आहे किंवा गडद हिरवा आहे.

Spanish river of Valira turns bright green alarming residents - Weird Stories in Hindi

परंतु आज आम्ही तुम्हाला अशाच एका नदीबद्दल सांगणार आहोत, ज्याविषयी जाणून घेऊन आपण देखील विचार कराल.

खरंच, गेल्या काही दिवसांपासून स्पेनमधील अंडोरा आणि कॅटालोनियामध्ये वाहणार्‍या नदीचा रंग अचानक हिरवा झाला.

नदी

पाण्याच्या रंगात अचानक बदल झाल्यामुळे तेथील रहिवाशांना वाटले की पाण्यात विषाचा परिणाम होऊ शकतो. पण सत्य उघड झाल्यानंतर त्यांचा जीव भांड्यात पडला.

खर तर तेथील सरकारने मुद्द्दाम नदीच्या पाण्यात ते औषध टाकले होते ज्यामुळे पाण्याचा रंग काही वेळेसाठी  हिरवा झाला.

नदी

या नदीमुळे परिसरात गॅस्ट्रोएन्टेरिटिस आजार पसरला होता. ज्यामुळे नदीच पाणी अस्वच्छ असल्याच त्यांच्या लक्षात आले. त्यावर उपाय म्हनून  केल्या गेलेल्या केमिकल प्रयोगामुळे संपूर्ण नदीपात्राचे पाणी  हिरवे पडले होते.

पण हे सर्व पाहून तेथील लोक मात्र चांगलेच घाबरले होते.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा

या छंदवेड्या अवलियाचे ट्रक भरून बातम्यांच्या कात्रणांचा संग्रह जमा केलाय….!

शरीरात जास्त प्रमाणात व्हिटॅमिन डी झाल्यास शरीरास होते हे मोठे नुकसान…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here