जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

सुंदर दिसण्यासाठी चक्क उर्वशीने केला अंगाला चिखल लावून फोटोशूट, पहा फोटो….


बॉलिवूड रोज नवनवीन फोटोशूट चालू असतात मग तो बोल्ड अंदाज असो किंवा बिकनिवर असो. अनेक अभिनेत्रींनी फोटोशूट केला पण उर्वशी रौतेला चे कधी समोर आले नाही, पण तुम्हाला माहीत आहे का? उर्वशीने सुद्धा अत्ता एक फोटोशूट केला आहे आणि तो खूप म्हणजे खूप वायरल सुद्धा झाला आहे. उर्वशीने तिच्या करियरची सुरुवात मॉडेलिंग पासून केली आणि नंतर तिने बॉलिवूड मध्ये एन्ट्री केली, आणि आज तिचे सर्वत्र नाव झाले आहे. फॅशनच्या बाबतीत उर्वशील कोण तोड देत नाही.

Urvashi Rautela Took Mud Bath Fans Made Funny Comments On The Photo | In  Pics: धूप में बैठकर Urvashi Rautela ने लिया Mud Bath, तस्वीर देखकर फैन्स के  छू

बॉलिवूड म्हणजे सौंदर्य. बॉलिवूड मधील अभिनेत्री त्यांच्या सौंदर्याला काहीही करतात जसे की काही अभिनेत्री आपली त्वचा सुंदर आणि चमकदार ठेवण्यासाठी मेडिकल ट्रीटमेंट घेतात तर काही जणी कॉस्मेटिक वापरतात. हे तर साधं आणि सरळ झाला पण बॉलिवूड मध्ये अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांनी आपली त्वचा कायम सुंदर ठेवण्यासाठी प्लस्टिक सर्जरी चा पर्याय अवलंबला आहे. पण याव्यतिरिक्त आपली त्वचा आणि सौंदर्य टिकवण्यासाठी बॉलिवूडमधील उर्वशीने एक वेगळाच निर्णय घेतला आणि तिच्या या अंदाजामुळे तिचा फोटो सगळीकडे वायरल झाला आहे.

उर्वशी रौतेला

Advertisement -

उर्वशीने तिच्या इन्स्टाग्रामच्या अकाउंट एक फोटो शेअर केला आहे, तो फोटो तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता त्यामध्ये उर्वशीने तिच्या पूर्ण अंगाला चिखल लावलेला आहे आणि ती एका स्टुलावर बसलेली आहे. फक्त अंगालाच नाही तर तिने तिच्या केसाला सुद्धा चिखल लावला आहे आणि हा फोटो शेअर करत तिने कॅप्शन सुद्धा दिले आहे जे की “माझा आवडता बाथ स्पा, चिखलाची थेरपी.

 

फोटो शेअर करत तिने आपल्या त्वचेला होणारे फायदे सुद्धा सांगितले आहे जसे की आपली त्वचा मुलायम आणि चमकदार राहते. एक नैसर्गिक पद्धतीने हा प्रयोग आहे त्यामुळे आपल्या त्वचेला याचा कोणताही त्रास नाही. सध्या हा फोटो वायरल होत आहे.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. copyright@ kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here