आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

====

हे कसले कपडे? सगळचं अंग दाखवनारे कपडे घालून ही अभिनेत्री पोहोचली विमानतळावर, फोटो पाहून चाहते करताहेत भलतंच ट्रोल..!


बिग बॉस ओटीटीमध्ये आपली ताकद दाखवणारी अभिनेत्री उर्फी जावेद अनेकदा तिच्या लूकमुळे चर्चेत असते. कधी उर्फी तिच्या स्टाईलने खूप प्रशंसा मिळवते तर कधी ती खूप ट्रोल होते.

वास्तविक अलीकडेच उर्फी जावेद विमानतळावर दिसली, जिथे पापाराझींनी तिला त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केले.

एक बार फिर ट्रोल हुईं उर्फी जावेद, ब्लैक ट्रांसपेरेंट ड्रेस में एयरपोर्ट पर आईं नजर

दरम्यान, उर्फी जावेद पुन्हा एकदा आपल्या स्टाईल स्टेटमेंटमुळे चर्चेत आहे. उर्फीचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

अभिनेत्री

Advertisement -

ताज्या फोटो- व्हिडिओमध्ये उर्फी जावेदने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. उर्फीने काळ्या पँटसोबत काळ्या पारदर्शक टॉप घातला आहे.

एक बार फिर ट्रोल हुईं उर्फी जावेद, ब्लैक ट्रांसपेरेंट ड्रेस में एयरपोर्ट पर आईं नजर

उर्फीची ही स्टाईल काही चाहत्यांना आवडत असतानाच त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल देखील केले जात आहे.
उर्फीला तिच्या पारदर्शक ड्रेसमुळे खूप ट्रोल केले जात आहे. ट्रोल्स तर व्हायरल भियानीच्या व्हिडिओ पोस्टवर अश्लील कमेंट करत आहेत.


==

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. copyright@ kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here