आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

गेल्या २७ वर्षापासून या गावात एकही पुरुष नाही, तरीही महिला राहताहेत गरोदर!


आज आम्ही तुम्हाला अशा अनोख्या खेड्याबद्दल सांगणार आहोत जिथे गेल्या 27 वर्षांपासून एकही पुरुष आला नाही  परंतु त्या गावात  राहणाऱ्या महिला गरोदर होत  आहेत. होय, कदाचित यावर तुमचा विश्वास नसेल पण हे खरं आहे.

या गावात 27 वर्षांपासून फक्त महिलाच राहत आहेत. काटेरी कुंपणात अडकलेले केनियातील सांभुरुचे ‘उमोजा’ हे  गाव खूप खास आहे. यामागील कारण म्हणजे येथे राहणारा समुदाय, ज्यामध्ये फक्त स्त्रिया आहेत. गेल्या 27 वर्षांपासून येथे एकही पुरुष नाही.Umoja Village In Kenya Where Men Are Banned Only Women Are Allowed To Live - Weird Stories in Hindi

एकल-लिंगीय समुदाय असलेले हे आफ्रिकेतील एकमेव गाव आहे. येथे पुरुषांच्या मुक्कामास बंदी आहे. कारण 1990 मध्ये या गावात ब्रिटीश सैनिकांनी 15 महिलांवर सामुहिक बलात्कार केला होता. तेव्हापासून या गावात पुरुष जातीला येण्यास बंदी लावली आहे.

यानंतर हे गाव पुरुषांच्या हिंसाचाराच्या बळी ठरलेल्या महिलांचे घर बनले. नंतर बलात्कार, बालविवाह, घरगुती हिंसाचार आणि सुंता अशा सर्व प्रकारच्या हिंसाचाराचा सामना करणार्‍या महिलांनी या गावात आपले घर केले.

Advertisement -

या गावात सध्या सुमारे 250 महिला व मुले राहत आहेत. गावातील महिला संभूरू राष्ट्रीय उद्यानात येणार्‍या पर्यटकांसाठी एक प्राथमिक शाळा, सांस्कृतिक केंद्र आणि मोहीम स्थळ चालवत आहेत. या गावाला स्वतःची एक वेबसाइट देखील आहे.

पुरुष

 

येथे राहणाऱ्या स्त्रियाही गावाच्या हितासाठी पारंपारिक दागिने बनवून विक्री करतात. यासह सफारीला भेट देणाऱ्या  पर्यटकांना या महिला आपले गाव दाखवतात.त्यांच्याकडून गावातील महिलांनी निश्चित केलेली प्रवेश शुल्क प्रवेशद्वाराच्या गेटवर आकारले जाते, यामुळे या गावाचा खर्च भागविला जातो.

या गावात महिलांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्याचबरोबर त्या  मुलांना जन्मही देत ​​आहे. यामागचे कारण असे आहे की ते रात्री शारीरिक संबंध ठेवण्यासाठी गावातून बाहेर जातात आणि एखाद्या आवडत्या पुरुषाशी लैंगिक संबंध ठेवतात. अशा प्रकारे, त्या  वंशावळ देखील चालवत आहे आणि त्यांना  शारीरिक आनंदही मिळत आहे.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here