आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

जगात असे खूप लोक आहेत जे आपले रेकॉर्ड बुक होण्यासाठी किंवा पैसे मिळवण्यासाठी कोणतीही गोष्टी करतात ज्या गोष्टी सर्वात वेगळ्या असतात आणि त्या कोणालाही करता नाहीत आल्या पाहिजेत असे कृत्य करून ते आपले नाव बुक करतात.

भारतीयांचे
भारतीयांचे

आपल्या सारख्या सामान्य लोकांच्या डोक्यात अशा गोष्टी कधी येणार सुद्धा नाहीत अशा गोष्टी. मागच्या काही दिवसात सोशल मीडियावर असा एक व्हिडिओ वायरल झाला आहे जो व्हिडिओ पाहून तुमचे डोळे मोठे होतील की नक्की हे काय नवीन आणि कसे आहे चला तर पाहू.

अमेरिका गॉट टॅलेंट हा शो तर तुम्हाला माहीतच आहे, काही तुमच्यातील लोक तो शो सुद्धा पाहत असतील. त्या शो मध्ये दोन भारतीय व्यक्ती गेल्या होत्या. त्यांचा हा शो पाहून जे पुढे लोक त्यांना जज म्हणून होते ते सुद्धा खूप घाबरले होते, आणि ते स्वतः उभे राहून त्यांनी या भारतीय लोकांना सलामी दिली. हा स्टंट बिर खालसा ग्रुप यांचा होता.

Advertisement -

स्टंट मध्ये असे केले की ७ फूट ६ इंच चा व्यक्ती की ज्याचे नाव जगदीप सिंह असे होते, जगदीप सिंह स्टेजवर झोपले आणि त्यांच्या चारही बाजूने नारळ आणि टरबूज ठेवले. त्यांचा साथीदार कवलजीत सिंह यांच्या डोळ्यात मीठ टाकले आणि डोळ्यांवर पठी बांधली, कवलजित सिंह यांच्या हातात हथोडा दिला.

कवलजीत सिंह यांनी काही क्षणात च हथोड्याने त्याच्या चारही बाजूला नारळ आणि जे टरबूज होते ते हथोड्याने फोडले. हे बघून त्यांचे जज जागेवर उभा राहील आणि टाळ्या वाजवू लागले खार तर ज्यावेळी कवलजीत सिंह नारळ आणि टरबूज फोडत होते त्यावेळी जज खूप म्हणजे खूप घाबरले होते. हा व्हिडिओ एवढा वायरल झाला की लाखो लोकांनी लाईक्स आणि कंमेंट्स दिल्या आहेत.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here