जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

ads

माल घेऊन निघालेली ही ट्रेन तब्बल ३.५ वर्ष उशिरा पोहचली होती…!

……………………………………………………………………………………………

आपण नेहमीच रेल्वे उशीरा येण्याच्या घटना पाहिल्या असतील. साधारण पने रेल्वे दोन किंवा ४ तास उशिरा आल्याच आपण ऐकल असेल. परंतु एक रेल्वे अशीही आहे जी तब्बल ३.५ वर्ष उशिरा पोहचली होती.

 

होय, आश्चर्य, नाही, परंतु हे खरे आहे. रेल्वेच्या दुर्लक्षामुळे रेल्वेगाड्या 2/3 तास उशिरा धावतात हे  आपल्याला महित्ती आहे . परंतु आज आम्ही तुम्हाला  अश्या एका रेल्वेगाडीबद्दल सांगणार आहोत  जिने उशिरा येण्याच्या सर्व सीमा ओलांडल्या होत्या. २०१४ च्या शेवटी निघालेली ही गाडी आपल्या शेवटच्या स्टेशनवर तब्बल ३.५ वर्षांनी पोहचली होती. तर तिला त्या ठिकाणी पोहचण्यास लागणारा वेळ हा केवळ 2 दिवसाचा होता. आपर्यंतची सर्वांत उशिरा पोहचणारया या गाडीला नक्की एवढा वेळ का लागला तेच जाणून घेऊया.

WAP-4 22824 of Mughalsarai leading the Malwa express towards Bhopal  Junction .Location:Shan reflection point,Patra,Bhopal. | Train wallpaper,  Train photography, Indian railways

ट्रेन 3.5 वर्षांनी उशीरा आली…

इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, हे प्रकरण बस्ती जिल्ह्यातील आहे. जेथे रेल्वे वॅगन माल लोड केल्यानंतर  3.5 वर्षानंतर खत घेऊन विशाखापट्टणमला पोहचले. तसं तर हा माल दुसऱ्याच दिवशी विशाखापट्टणमला पोहचायला हवा होता. परंतु तसे झाले नाही.

 

ही गाडी बस्ती स्टेशनवरून निघून समोर येताच्च  येताच गाडीतील मालाविषयीची काहीही माहिती गाडीतील कर्मचारी आणि चालकास दिली गेली नसल्यास त्यांच्या लक्षात आले. गाडीत तब्बल १० लाखाहून अधिक माल होता. त्यामुळे समोरील स्टेशनवर गाडी थांबवून त्यांनी संबंधित अधिकारी यांच्यासोबत चर्चा केली. त्यानाही  या मालाबद्दल काहीही  माहिती नसल्यामुळे गाडीत माल कोणाचा आहे. हा प्रश्न निर्माण झाला आणि याचे  उत्तर मिळवण्याच्या नादात गाडी समोर  गेलीच नाही.

रेल्वे

म्हटल जाते कि,१२७५ दिवसांनी पोहचलेला हा माल एका व्यावसायिकाने बुक केला होता.  त्याला  माल मिळण्यास एवढा उशीर झाला होता कि, गाडीतील माल हा जागेवर अर्धा खराब झाला होता.या व्यावसायिकाने या संदर्भात अनेकदा रेल्वेला माहिती दिली पण रेल्वेच्या दुर्लक्षामुळे त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. आणि शेवटी, सुमारे 3.5 वर्षानंतर मालत्याच्या कारखान्यात पोहचला…

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

मधुबालाची कधीच पूर्ण न होऊ शकलेली प्रेमकथा.!

प्रियंका चोप्राच्या निळ्या साडीतील फोटो प्रचंड व्हायरल, बनवला हा नवा रेकॉर्ड…..

2

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here