जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

या गावात लग्न होण्यासाठी मुलीसमोर ठेवली जाते ही विचित्र अट..!


प्रत्येक देशात आपल्या आपल्या लोकांची किंवा त्यांच्या धर्माची वेगवेगळी परंपरा असते आणि ती परंपरा पूर्वी पासून चालत आल्यामुळे लोक त्याचे पालन करतात मग ती कोणत्याही कार्याची असो जसे की लग्नामध्ये काही लोकांची वेगळी परंपरा असते आणि त्यानुसार आपण लग्न करतो पण आज आम्ही तुम्हाला अशा एका देशाची परंपरा सांगणार आहोत ज्यामध्ये लग्न वेगळ्याच पद्धतीने केले जाते तुम्ही जर ती परंपरा ऐकली तर असे वाटेल की बाप रे हे काय नवीन अजून पण होय हे सत्य आहे चला तर पाहू.लग्न

पश्चिम बंगाल मधील जलपाईगुड़ी जिल्ह्यात एक छोटे गाव आहे त्याचे नाव टोटोपाडा आहे, त्या गावात अशी परंपरा आहे की लग्न होण्याच्या आधीच त्या मुलीला आई बनावे लागते.

येथे टोटो नावाचा एका समाज आहे तो खूप दिवसापासून इथे राहत आहे, ज्याचे नियम आणि कायदे खूप वेगळे आहेत. या समाजात जो मुलगा असतो तो त्याच्या आवडत्या मुलीला पळून घेऊन जातो तो तिच्या सोबत काही दिवस राहतो आणि नंतर जेव्हा ती मुलगी प्रेग्नंट होते त्यावेळी तो त्या मुलीशी लग्न करतो.

तिथे अशी पद्धत आहे की जेव्हा मुलगी प्रेग्नंट होते त्यावेळी दोन्ही घरचे म्हणजे मुलीच्या आणि मुलाच्या घरचे या नात्याला लग्नाला परवानगी देतात. झाला ना तुम्ही हैराण बघा ना किती वेगळं आहे प्रेग्नंट महिलेने लग्न करण्यास बसायचे.

Advertisement -

लग्न

या समाजात असेही आहे की फक्त लग्नाचे कायदे नाहीत तर डिओर्स साठी सुद्धा वेगळे कायदे आहेत जसे की जेव्हा लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी मुलीला किंवा त्या मुलाला एकमेकांपासून डिओर्स पाहिजे असेल तर ते घेऊ शकतात पण त्यासाठी सुद्धा एक पूजा असते पण त्या पूजेला खूप खर्च असतो आणि सहजासहजी एवढे पैसे नसल्याने जास्त कोण डिओर्स कडे कोण ओळत नाही.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

जर तुम्हालाही वजन कमी करायचे असेल तर उन्हाळ्यात या 5 गोष्टी अवश्य करा…!

भिजलेल्या मनुका खाण्याचे आरोग्यदायी फायदे.!

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here