जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

===

मराठी टीव्ही सिरीयल मधील या मराठी अभिनेत्री आहेत भलत्याच हॉट, लाखोंच्या संखेने आहेत त्यांचे चाहते…!


मराठी फिल्म  इंडस्ट्रीसह टीव्ही मालिकेत काम करणाऱ्या अनेक अभिनेत्री आजही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. त्यांचा अभिनय, त्यांचा लुक आणि सर्वांत महत्वाच म्हणजे त्यांच्यातील अभिनयाची आवड . या सर्वांमुळे ह्या अभिनेत्र्या आजही यशस्वी अभिनेत्र्या म्हणून कायम आहेत.

आज आम्ही तुम्हाला अश्या पाच अभिनेत्रीनंबद्दल संगनार आहोत ज्यांनी अत्यंत कमी वेळात आपल नाव कमावलाय..

 हृता दुर्गुळे:  हृता दुर्गुळेने पहिल्यांदा मराठी इंडस्ट्रीत 1,000 हून अधिक भाग प्रसारित करणार्‍या दुर्वा या डेब्यू टेलिव्हिजन शोने प्रसिद्धी मिळवली. 25 वर्षीय  ही अभिनेत्री जी सध्या फुलपाखरू मालिकेतूनलोकप्रियतेची नवीन उंची गाठत आहे आणि ती सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलो केलेल्या मराठी सेलिब्रिटींपैकी एक आहे. तिच्या डोळ्यांची सुंदरता तिला टीव्हीवर महाराष्ट्राची मोस्ट डिझायरेबल वुमन बनवत आहे.

अभिनेत्री

Advertisement -

इशा केसकर: ईशाने जय मल्हार या मेगा पौराणिक मालिकेद्वारे टेलिव्हिजनमध्ये पदार्पण केले. शोमधील बानूच्या भूमिकेत तिचा डी-ग्लॅम लूक लोकांना खूप आवडला.  ईशाने अनेक वेळा सोशल मिडीयावर आपले बोल्ड फोटो सुद्धा शेअर केले आहेत. माझ्या नवऱ्याची बायकोमध्ये काम करत असलेली ही सुंदर महिला शनायाच्या भूमिकेतून चाहत्यांना आकर्षित करत आहे.

 सायली संजीव: गौरी या नावाने ओळखली जाणारी सायली संजीव मराठी मालिका काहे दिया परदेसमुळे घराघरात नावारूपास आली. ही सौंदर्यवती गेल्या वर्षी महाराष्ट्राच्या मोस्ट डिझायरेबल वुमन ऑन टीव्ही या पदार्पणाची विजेती होती.तिच्या एका फोटोसाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. टीव्ही इंडस्ट्रीमध्ये तिचे अनेक चाहते आहेत..

Sayali Sanjeev: Have you checked out Sayali Sanjeev's latest pictures yet? | Marathi Movie News - Times of India

अक्षया देवधर: तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून अंजली पाठकची व्यक्तिरेखा साकारत अक्षया देवधरने प्रेक्षकांच्या मनावर अगदी अचूक मारा केला आहे. महाराष्ट्रभरात तिचे करोडो चाहते आहेत जे तिच्यावर जीव ओवाळून टाकतात. लवकरच ची चित्रपट श्रुष्टीतही पदार्पण करणार असल्याच बोललं जातंय.

भाग्यश्री मोटे: एक उत्कट कलाप्रेमी भाग्यश्री मोटे हिने देवयानीसोबत मराठी टेलिविश्वात प्रवेश केला. तिचा पुढचा शो ललित प्रभाकरसोबत प्रेम हे ने तिच्या लोकप्रियतेत भर घातली. ही अभिनेत्री अर्थशास्त्राची पदवीधर आहे. तिचेही अनेक चाहते आहेत. प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचल्यावर सुद्धा ह्या अभिनेत्रींनी कधीही गर्व केला नाही. भाग्यश्रीने अनेक वेळा आपले हॉट फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत.

अभिनेत्री


 

 

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

हुबेहूब कंगना राणावतची कॉपी दिसतेय ही लहान मुलगी,फोटो पाहून स्वतः कंगनाही झाली खुश..पहा फोटो.

या कारणामुळे अभिनेत्री ऐश्वर्या राय कधीही जात नाही जिममध्ये, तरीही 47व्या वर्षीही आहे एवढी फिट!

जर तुम्हालाही वजन कमी करायचे असेल तर उन्हाळ्यात या 5 गोष्टी अवश्य करा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here