जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

===

ads

ह्या आहेत बॉलिवूडच्या 5सर्वांत श्रीमंत अभिनेत्र्या,5वी ची प्रॉपर्टी पाहून पायाखालची जमीन सरकेल..

 

बॉलिवूड फिल्म इंडस्ट्री ही सध्या सर्वांत श्रीमंत इंडस्ट्री म्हणून ओळखल्या जातं आहे. या इंडस्ट्रित कित्येक अभिनेते आणि अभिनेत्र्यांनी आपल्या आयुष्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. श्रीमंतीच्या या इंडस्ट्रीमधील सर्वांत श्रीमंत अश्या 5 अभिनेत्रीबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत ज्या बॉलिवूडमध्ये यायच्या अगोदर काहीही श्रीमंत नव्हत्या,परंतु आज त्या यशाच्या सर्वोच्च शिखरावर आहेत.

1)ऐश्वर्या राय

या यादीत सर्वांत पहिले नाव येते ते बॉलिवूडची सर्वांत सुंदर अभिनेत्री ऐश्वर्या रायचे. आज अभिनेत्री ऐश्वर्या राय बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमधील सर्वांत यशस्वी अभिनेत्री म्हणून समोर आली आहे. ऐश्वर्या रायने ‘और फिर प्यार हो गया ‘ या सिनेमातून आपल्य करियरची सुरवात केली.आणि नंतर तिने मागे वळून पहिलेच नाही. ऐश्वर्या रायने बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमधून लगभाग 65 मिलीयन डॉलरची कमाई केली आहे आणि हा आकडा आजही मोठ्या संख्येने वाढतच आहे.

2)काजोल

 बॉलिवूड

अभिनेता अजय देवगणची बायको काजोल ही या यादीमध्ये दुसऱ्या स्थानी आहे. तिने बॉलिवूडमध्ये एक यशश्वि अभिनेत्री म्हणून आपले स्थान अजयशी लग्न करण्याच्या अगोदरच पक्के केले होते. अजयशी लग्न झाल्यानंतर तिच्या यशात आणि संपत्तीमध्ये आणखीनच भर पडत गेली.

सध्या काजोलच्या एकूण संपत्तीबद्दल सांगायचं म्हटलं तरं तिची एकूण संपत्ती 53 मिलीयन डॉलर आहे. ज्यात दरवर्षी या आकड्यात भर पडतच आहे.

3)दीपिका पादुकोण

या यादीत तिसऱ्या नंबरवर आहे ती म्हणजे अभिनेत्री दीपिका पादुकोण. दीपिका आज प्रसिद्धीच्या वेगळ्या उंचीवर विराजमान आहे. जगभरात तिचे करोडो चाहते आहेत. दीपिकाने एका पेक्षा एक हिटअसे चित्रपट दिले आहेत याच कारणामुळे तिचे नाव श्रीमंत अभीनेत्र्यांच्या यादीत येते.दीपिकाची वार्षिक कमाई तब्ब्ल 45 मिलीयल डॉलर आहे. ज्यात दरवर्षी हा आकडा वाढतच आहे. बॉलिवूड पासून पैसा आणि प्रसिद्धी मिळालेली हीं अभिनेत्री आज करोडो चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनली आहे.

4) करीना कपूर

 बॉलिवूड

बॉलिवूडमध्ये बेबो नावाने प्रसिद्ध असलेली अभिनेत्री करीना कपूर या यादीच्या 4थ्या स्थानी आहे. करीनाने आजपर्यंत आपल्या करिअरमध्ये अनेक हिट अश्या चित्रपटात काम केले आहे.
तिच्या कडे चित्रपटाची लाईन लागलेली असते. करीना चित्रपटातून दरवर्षी लगभग 42 मिलियन डॉलरची कमाई करते शिवाय इतर कंपन्यासाठी केलेल्या जाहिरातीतून सुद्धा वेगळी कमाई करते.

5)प्रियंका चोप्रा

 बॉलिवूड

मिस वर्ल्ड राहिलेल्या अभिनेत्री प्रियंका चोप्रा हीसुद्धा बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्रीच्या यादीत आहे. प्रियांकाने फक्त बॉलिवूडचं नाहीं तरं हॉलिवूड मध्येसुद्धा आपल्या नावाची जादू पसरवली आहे.आता जाऊन घेऊया प्रियंकाच्या वार्षिक कमाईबद्दल. प्रियंका बॉलिवूडमधून दरवर्षी जवळपास 40 मिलीयन डॉलरची कमाई करते.
हॉलिवूडमध्ये इंट्री केल्यापासून तिचा हा आकडा दिवसेंदिवस वाढतच जात आहे.

तरं ह्या होत्या बॉलिवूड इंडस्ट्रीमधील काही प्रसिद्ध आणि पैसेवाल्या अभिनेत्र्या ज्या आपल्या सुंदरतेच्या आणि अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडवर राज करत आहेत.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

दिशा पटानीच्या लूकने चाहते घायाळ, पिवळ्या ड्रेसमधील हॉट लूकचे फोटो व्हायरल..

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता.

2

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here