आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक

===

रोज सकाळी उठून महिलांनी करा ही काम, घरात पैशाचा पाऊस पडेल…


आपल्या घरी जरी अमुलाग्र बदल करायचा असे तर तुमच्या घरातील महिलांनी सकाळी उठून काही गोष्टी करायला हव्यात त्यामुळे घरात जर पैशाची कमी भासत असेल किंवा तुमचा एखादा व्यवसाय असेल सोबत घरात कोणत्या न कोणत्या गोष्टीवरून वाद विवाद होत असतील तर ते पूर्णपणे थांबतील आणि घरात नेहमी सुखशांतीचे वातावरण लाभेल, चला तर पाहू कोणते उपाय आहेत ते आपण केले पाहिजेत.महिला

१. घराचा मुख्य दरवाजा.

मित्रांओ आपल्या घराचा मुख्य दरवाजा जो आहेत तो इतर दरवाज्यांपेक्षा मोठा पाहिजे, घरातील मुख्य दरवाजा नेहमी स्वच असला पाहिजे कारण मुख्य दरवाजातून लक्ष्मी घरात प्रवेश करते. त्यामुळे आपण ही विशेषता काळजी घेतली पाहिजे त्यामुळे आपल्या घरात सुखशांती लाभते.

२. घराचा उंबरठा.

Advertisement -

आपल्या घराचा जो मुख्य उंबरठा आहे त्यावर सकाळी उठल्यावर महिलांनी जल किंवा जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर उत्तमच राहील पण नसेल तर जल शिंपडावे त्यामुळे आपला मुख्य दरवाजा पवित्र राहतो आणि लक्ष्मी ला घरात यायला मार्ग मोकळा होतो.

३. अंगणातील केर कसा काढावा 

मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की आपल्या घरी आंदनाचे वातावरण असेल किंवा पैशाची बरकत असेल तर आपल्या शेजारी कोणते न कोणते असे लोक असतात की त्यांना हे बघवत नाही त्यामुळे सकाळी उठल्यानंतर आधी थोडे जल अंगणात शिंपडावे आणि नंतर झाडून केर काढावा त्यामुळे असे होते की जर तुमच्या वर कोणी करणी केली असेल किंवा अजून काही तर ते नष्ट होऊन जाते आणि तुम्ही आनंदी राहता.

४. फरशी कशी पुसावीमहिला

घरातील फरशी पुसताना आपण जे पाणी घेणार आहोत त्यामध्ये तुम्ही मोठ्या मिठाचा एक खडा टाकावा आणि फरशी पुसावी, यामुळे असे होते की घरातील नकारात्मक ऊर्जा आहे ती बाहेर पडते आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. तसेच त्या पाण्यामध्ये थोडी हळद जरी टाकली तरीही तुमच्या कुंडलीमध्ये जो गुरू आहे तो मजबूत होऊन पैसे होण्याचे मार्ग मोकळे होऊन जातात.

५. मुख्य दरवाजाला तोरण

मित्रांनो सोमवारी तुमच्या दरवाजाला आंब्याच्या पानांचे तोरण लावणे यामुळे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा समाप्त होते आणि तुमचे आरोग्य सुधारते तसेच गुरुवारच्या दिवशी जर तुम्ही अशोकाच्या पानांचे तोरण लावले तर तुम्हाला धनप्राप्ती होईल.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here