जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

वजन वाढवा फक्त 7 दिवसात,कोणतीही औषध न घेता, वाचा जालीम घरगूती उपाय!


 

नमस्कार मित्रांनो आज आम्ही आपणास सात दिवसात जलद गतीने वजन कसे वाढवावे या विषयी सविस्तर माहिती त्याचबरोबर घरगुती उपचार करून कश्या प्रकारे घरबसल्या वजन वाढवावे हे सांगणार आहोत.

या दुनियेत आणि समाजात असंख्य असे लोक आहेत जे आपल्या वाढत्या वजनामुळे किंवा कमी वजनामुळे त्रस्त आहेत. बघण्याचा उद्देश म्हणजे कोणाला वजनाची खूप गरज आहे तर एकीकडे तेच वजन कमी करण्यासाठी लोक घाम गाळत बसले आहेत.

वजन

Advertisement -

वजन कमी होण्याची आणि न वाढण्याची असंख्य वेगवेगळी कारणे आहेत. सध्या चे युग हे धावपळीचे युग आहे त्यामुळं फास्ट फूड ला खूप मागणी आहे आणि लोक सुद्धा आवडीने खातात.

फास्ट फूड खाल्ल्यामुळे आपले वजन अजिबात वाढत नाही कारण फास्ट फूड खाल्ल्यामुळे आपली भूक मोड होते आणि आपल्याला जेवण कमी जाते त्यामुळे सुद्धा आपले वजन कमी होते.

1)वजन वाढण्यासाठी रोज सकाळी आणि संध्याकाळी ग्लास दूध प्यावे.

2)दूध पिल्यानंतर 2 केळी खावी. कारण केळ खाल्ल्यामुळे वजन वाढण्यास लवकर मदत होते.

3)तसेच आहारात तूप , लोणी, दही यांचे सेवन करावे.

वजन

4) रोजचा आहार हा पौष्टीक असणे सोबत फळांचा समावेश आहारात असणे गरजेचे आहे.

5) त्याचबरोबर प्रोटिन्स युक्त पदार्थाचे प्रमाण जास्त असावे उदारणार्थ मटण, अंडी, मासे ,मोड आलेल्या मटक्या इत्यादि.

हे जर नियमित 7 दिवस तुम्ही केले तर तुमचे वजन हे वाढू लागेल.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here