जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

ads

तूप भेसळयुक्त आहे का अस्सल हे ओळखण्यासाठी वापरा ह्या सोप्या युक्त्या!

……………………………………………………………………………………………….

अन्नाची चव वाढवण्यासाठी तूपाचा तडका दिला जातो. अनेक रोगांपासून मुक्त होण्यासाठी औषध म्हणून देशी तूप प्रत्येकासाठी इलाज म्हणून वापरतात. परंतु घरी तूप शुद्ध असेल तरच असे घडते. अशा परिस्थितीत तुमच्या घरी येणारे तुप शुद्ध आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी या सोप्या टिप्स व युक्त्या वापरू शकता.

तूप

उकळून पहा

बाजारातून खरेदी केलेले चार ते पाच चमचे तूप घेऊन ते एका पात्रात ठेवा आणि उकळवा. यानंतर तूपाचे भांडे तब्बल 24 तास बाजूला ठेवा. 24 तासानंतरही तूप दाणेदार आणि गंधदायक असेल तर तूप खरे आहे. जर या दोन्ही गोष्टी तुपात नसल्यास तूप बनावट असू शकते.

मीठाचा वापर

तूप खरं आहे की बनावट आहे हे शोधण्यासाठी तुम्ही मीठ वापरू शकता. यासाठी भांड्यात दोन चमचे तूप, 1/2 चमचे मीठ एक चिमूटभर हायड्रोक्लोरिक अॅसिड मिसळा आणि तयार मिश्रण 20 मिनिटे बाजूला ठेवा. 20 मिनिटानंतर तुम्ही तूपचा रंग तपासून पहा. जर तूप काही रंग सोडला नसेल. तूप खरं आहे पण तूप लाल दिसला असेल किंवा इतर कुठलाही रंग असेल तर समजून घ्या तूप बनावट असू शकते.

तूप

पाण्याचा वापर

तुम्ही पाण्याचा वापर करून तूप खरे किंवा बनावट असल्याचे सहज शोधू शकता. यासाठी प्रथम एका काचेच्या ग्लासमध्ये पाणी भरा आणि चमच्याने तूप घाला. जर तूप पाण्यावर तरंगू लागले तर तूप वास्तविक आहे हे आपण समजू शकता. जर तूप पाण्याखाली बसले तर तूप बनावट असू शकते.

(या लेखात दिलेली माहिती अचूकता आणि सत्यतेची खात्री करण्यासाठी प्रत्येक शक्य प्रयत्न केले गेले आहेत.  कोणताही उपाय करण्यापूर्वी तुम्ही आपल्या तज्ज्ञाशी संपर्क साधावा ही नम्र विनंती. आमची उद्दीष्ट आपल्याला माहिती प्रदान करणे हे आहे.)

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

हि आहे जगातील सर्वांत महाग बिर्याणी, एका हंडीची किंमत तब्बल एवढी…

 

2

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here