आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

पांढरे केस करा मुळासकट काळे जाणून घ्या घरगुती उपाय.


आजकाल प्रत्येक तरुण तरुण पांढऱ्या केसांमुळे त्रस्त आहेत. अनेक औषधं वापरून सुद्धा काही केल्या केस काळे होत नसल्यामुळे अनेक तरुण त्रस्त आहेत.तर नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुम्हाला पांढरे केस मुळासकट काळे कसे करायचे याचे जालीम घरगुती उपाय याविषयी माहिती सांगणार आहोत.

पांढरे केस

आजकाल लहान मूल ते म्हातारी माणस यांचे केस पांढरे झालेले दिसतात. केस पांढरे होण्यामागे खूप कारणे आहेत. बालपणात सुद्धा काही लोकांचे केस पांढरे होतात.

केस पांढरे होण्याची कारणे:-

1)सर्वात पहिले कारण म्हणजे आनुवंशिकता. जर का आपल्या आई वडिलांचे केस पांढरे असतील तर आपले सुद्धा केस पांढरे होतात.

2)जर का आपल्या शरीरामध्ये प्रोटीन, लोह, विटामिन बी१२ या तत्वांची कमतरता असल्यास आपले केस पांढरे होतात.

3)प्रमाणापेक्षा जास्त टेंशन घेतल्यामुळे सुद्धा आपले केस पांढरे होण्यास सुरुवात होतात.

4)वाढतं प्रदूषण आणि धूळ – मातीच्या सतत सहवासात असल्यास सुद्धा केसांचा काळेपणा निघून जाऊन आपले केस पांढरे होतात.

पांढरे केस मुळासकट काळे करण्यासाठी करा हे 5  घरगुती उपाय:-

1) उकळत्या पाण्यात बटाट्याच्या साली १० मिनिट ठेवाव्या आणि थंड झाल्यावर आपल्या केसांना लावावे त्यामुळं आपले केस काळे होण्यास मदत होते.

2)केस काळे करण्यासाठी मेहंदी किंवा डाय चा उपयोग करू नये त्या जागी चहा पावडर चे पाणी याचा उपयोग करावा.

3)काही दिवस कांद्याच्या रसात लिंबाचा रस घालून केसांच्या मुळापर्यंत लावल्यास, केस काळे होण्यास मदत होते.

4)देशी तुपाने केसांची मसाज मसाज केल्यामुळे केस काळे लवकर होतात. कमीत कमी 7 दिवसातून एकदा मसाज करावा.

पांढरे केस

5)कच्च्या पपई ची पेस्ट करून डोक्याला लावल्यामुळे सुद्धा आपले केस काळे होण्यास मदत होते.

6)रात्रीच्या वेळी केसांमध्ये लिंबाचं तेल आणि रोझमेरी तेल घातल्याने पांढरे केस काळे होतात.

7)केसांमध्ये रोज तिळाचं तेल लावल्यावर, आपले केस नेहमी काळे राहतात.

8)झोपण्यापूर्वी डोक्याला खोबरेल तेल लावल्यामुळे केस काळे होण्यास मदत होते.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. copyright@ kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here