काळे डाग

जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

चेहऱ्यावरील काळे डाग घालवा घरच्या घरी, जाणून घ्या घरगुती उपाय


नमस्कार मित्रांनो आज आम्ही या लेखात आम्ही चेहऱ्यावर असलेले काळे डाग घालवण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना कराव्यात याची सविस्तर माहिती आपणास सांगणार आहोत.

आजकाल प्रत्येक जनाला वाटते की आपण गोरे व्हावे. इतरांपेक्षा आपण उठून दिसावे या साठी भरपूर मूल आणि मुली प्रत्यन करत असतात. प्रत्येक व्यक्तीलाच आपला चेहरा खुलून दिसावा याच्यासाठी प्रयत्न करत असतो.

जर का तुमच्या चेहऱ्यावर काळे डाग असतील तर हे उपाय करून तुम्ही चेहरा उलाजू शकता. आपल्या चेहऱ्यावर काळे डाग हे पुरळ फोडणे तसेच तरुन्यात येत असतात.

 

चेहऱ्यावर डाग असल्यामुळं संपूर्ण व्यक्तिमत्त्व हे खराब दिसते कारण कोणालाच आवडत नाही चेहऱ्यावर डाग आणि सुरकुत्या असणे.

1) चेहऱ्यावर असलेले काळे डाग घालवण्यासाठी दररोज कोरफडीचा गर चेहऱ्यावर लावावा.

2)लिंबाचा रस काढून त्यात मीठ टाकून चेहऱ्याची मसाज केल्यामुळे सुदधा चेहऱ्यावरील काळे डाग नाहीसे होतात.

काळे डाग

3) चेहऱ्यावर मुलतानी माती, आणि गुलाब जल चे मिश्रण करून चेहऱ्यावर त्याचा लेप द्यावा त्यामुळे आपला चेहरा तजेलदार बनतो.

4) तसेच दररोज फळे आणि हिरव्या पालेभाज्या झाल्यामुळे आपल्या चेहऱ्यावर चकाकी येते.

5) व्हिटॅमिन इ ची गोळी फोडून त्याने चेहऱ्यावर मसाज केल्यावर चेहऱ्यावर असणारी घाण निघून जाते.

6) चेहऱ्यावर लिंबाचा रस लावा आणि काही वेळाने त्यावर सोडा टाकून तोंड धुवा यामुळे सुदधा चेहऱ्यावर असलेले काळे डाग नाहीसे होतात.

7)संतुलित आहार आणि योगासने यामुळे सुद्धा चेहरा तजेलदार बनतो.

==

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

हि आहे जगातील सर्वांत महाग बिर्याणी, एका हंडीची किंमत तब्बल एवढी…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here