आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक

===

मुलींशी बोलतांना ह्या पाच टिप्स वापरा, वाढवतील तुमच्यातील आत्मविश्वास; मग तुम्हीही पटवाल सहज पोरी…


नमस्कार मित्रांनो आज आम्ही या लेखात आपणास अश्या 5 ट्रिक सांगणार आहोत की त्या 5 ट्रिक केल्यावर मुली तुमच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाहीत.आजच्या काळात प्रत्येक मुलाला वाटते की आपल्याला सुद्धा एक जीवनसाथी असावा कोणी तरी एक मुलगी आपल्यावर प्रेम करणारी असावी अशी प्रत्येक मुलाचीच इच्छा असते.

मुली

मुलांच्या मनात नेहमीच प्रश्न येतो की मुलींना कोणत्या स्वभावाची मूल आवडतात? तर मित्रानो मुलींना शांत व प्रेमळ स्वभावाची मूल खूप आवडतात. त्याचबरोबर दिसायला सुंदर आणि हुशार असणारी मूल खूप आवडतात. तसेच जी मूल मुलींचा आदर करतात ती मूल सुद्धा मुलींना खूप आवडतात.

मुलींना नेहमी मुलींच्या मागे पळणारी मुलं अजिबात आवडत नाहीत. सेल्फ रेस्पेक्ट आणि वीमेन रेस्पेक्ट करणाऱ्या मुलांवर मूली जास्त फिदा असतात.

Advertisement -

या ट्रिक केल्यावर कोणतीही मुलगी तुमच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही:

मुली

1)प्रेमासाठी कोणत्याही मुलीच्या मागे न पळूने,आणि मुलींचा आदर करने.

2)राहणीमान एकदम साधं ठेवणे. दिखाऊपणा कधीच करू नये.

3)मुलींना आदर देणे आणि त्यांच्या शी खोट कधीच बोलू नये. बोलताना नेहमी त्यांच्या डोक्यात डोळे घालून बोलावे.

4) शांत आणि हुशार स्वभावाची मूल मुलींना 1जास्त आवडतात, आगाऊ मूल मुलींना अजिबात आवडत नाही.

5) तसेच काळजी घेणारी आणि सभ्य,गंभीर स्वभाव या प्रकारची मूल मुलींना आवडतात

मुली

या प्रकारची मुले मुलींना आवडतात. या स्वभावाची मुले तुम्ही असाल तर मुली तुमच्या प्रेमात वेड्या झाल्याशिवाय राहणार नाहीत.

आमचा लेख आवडला तर लाइक करा कमेंट करा आणि आपल्या मित्रांना सिंगल मित्रांना शेयर करा.
===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here