आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा: फेसबुक 

===

पैसे फक्त वाचवू नका, तर या ठिकाणी गुंतवणूक करून लवकर श्रीमंत व्हा.!


नमस्कार मित्रांनो आज आम्ही आपणास या लेखात पैसे कुठं आणि कसे गुंतवायचे याविषयी माहिती सांगणार आहोत.

सामान्य माणूस आणि मध्यमवर्गीय माणूस हा पैसे कमवण्यासाठी आणि ते साठवण्यासाठी आणि वाचवण्यासाठी नेहमीच धडपड करताना आपल्याला दिसतो.सामान्य माणूस हा कमावलेल्या पैश्याची बचत करायला आणि त्या बचतीची गुंतवणूक करायला नेहमी घाबरत असतो.पैसे

अनावश्यक तसेच विना उपयोगी वस्तू ची खरेदी करणे आणि मोठेपणा दाखवणे यातच मध्यमवर्गीय माणूस आपले दिवाळ काढून घेतो.

मध्यमवर्गीय लोक पैश्याची बचत करतात पण ते तो पैसा योग्य ठिकाणी गुंतवत नाही. कारण या बाबत चे ज्ञान सुद्धा मध्यमवर्गीय लोकांना कमी असते. त्यांना जीवनात रिस्क घेण्याची सवय अजिबात नसते.

आपली बचत झालेली रक्कम या ठिकाणी गुंतवणूक करावी.

1) Real Estate:- या मध्ये गुंतवणूक ही जमीन प्लॉट किंवा घर बांधून भाड्याने देणे आणि यातून उत्पन्नाचा नवीन स्तोत्र निर्माण करणे. तसेच घेतलेल्या जमिनीचे भाव हे नेहमी वाढतच राहतात.

पैसे

2) स्टॉक/बॉण्ड:- या मध्ये बचत केलेले पैसे कंपनीचे शेर्स घेणे आणि त्या शेयर पासून डिव्हिडंट ची रक्कम मिळवणे आणि उत्पन्नात वाढ करणे.

3) नवीन स्किल आणि बिजनेस आयडिया:- बचत झालेल्या पैश्याचा उपयोग करून नवनवीन स्किल आत्मसाद करावी त्यामध्ये डिजिटल मार्केटिंग, वेब डेव्हलपर, ग्राफिक्स बनवणे या सारखी स्किल शिकून पैसे कमवू शकतो.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here