जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

शरीरावरील ताणताणाव आणि डोक्यावरील टेंशन दूर करण्यासाठी वापरा ह्या टिप्स..!


नमस्कार मित्रांनो आज आम्ही या लेखात आपल्या शरीरातील थकवा, ताणतणाव आणि डोक्यावरील टेंशन कश्या प्रकारे दूर करावे या संबंधित माहिती देणार आहोत.

आजकल प्रत्येक माणूस पैश्याच्या माग लागलेला आहे त्यामुळं तो आपल्या शरीराकडे व्यवस्थित लक्ष्य देत नाही काही वेळेस आपल्याला थकवा येतो आणि ताणतणाव सुद्धा वाढतो.

ताणतणाव आणि टेंशन येण्यासाठी अनेक वेगवेगळी कारणे आहेत. त्यात कौटुंबिक समस्या, कामाचा ताण इत्यादी कारणे असू शकतात.

जर का तुम्हाला कामाचा ताण तसेच टेंशन दूर करायचे असेल तर तुम्हाला या स्टेप फॉलो करणे खूप गरजेचे आहे.

Advertisement -

ताणतणाव

1) व्यायाम आणि योगासने:- नियमित व्यायाम केल्यामुळे आपल्या शरीरातील तणाव थकवा हा पूर्णपणे निघून जातो आणि आपल्याला फेश आणि तजेलदार वाटायला लागते.

2) मुक्त हवेत फिरणे:-जर का तुम्हाला टेंशन आलं असेल तर संध्याकाळी कमीत कमी 1 कमी चालत जावे त्यामुळं आपल्या डोक्यावरील टेंशन हे कमी होते आणि मोकळेपणा वाटतो.

3)पुस्तके वाचणे:- जर का आपल्याला टेंशन येत असेल तर वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके वाचावी त्यामुळं आपापले मन आणि विचार सुद्धा व्यस्थ राहतात.

4) चिंतन करावे:- आपल्या शरीरावर जर तणाव असेल तर ओम चे चिंतन करावे त्यामुळं आपले मन हे शांत राहते आणि ताणतणाव सुद्धा कमी होतो.

==

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

दिशा पटानीच्या लूकने चाहते घायाळ, पिवळ्या ड्रेसमधील हॉट लूकचे फोटो व्हायरल..

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here