आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक

===

जाणून घ्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून वाचण्यासाठी कोणती कोणती काळजी घ्यावी.


 

नमस्कार मित्रांनो आज आम्ही या लेखात कोरोना च्या तिसऱ्या लाटेपासून वाचण्यासाठी कोण कोणती काळजी घ्यावी या विषयी माहिती सांगणार आहोत. गेल्या 2 वर्ष्यात कोरोना या वायरस ने संपूर्ण जगभर थैमान घातले आहे. कोरोना हा एक संसर्ग जन्य पद्धतीने पसरणारा वायरस आहे.

कोरोना हा विषाणू थेट आपल्या फफुसे यावर अटॅक करून माणसाला त्रास देण्यास सुरुवात करतो. संपुर्ण जगभरात कोरोना विषाणू मुळे लहान तरुण मोठी अशी असंख्य माणस दगावली आहेत. या विषाणूमुळे काही जणांची घरे उध्वस्त झालेली आहेत. अनेक शिक्षित तरुण बेरोजगार झालेले आहेत. अनेकांच्या नोकऱ्या तसेच व्यवसाय बंद पडले आहेत.कोरोना

सध्या आपल्या देशात कोरोनाच्या 2 लाटा येऊन गेल्या त्यात आपल्या देशाचे खूप मोठे नुकसान झाले आहे एवढेच न्हवे तर असंख्य लोक दगावले आहेत. व्यवसाय उद्योग आणि व्यापार डबघाईला ला आले आहेत.

Advertisement -

त्यामुळं जर का तुम्हाला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून वाचायचं असेल तर या गोष्टीची काळजी घेणे खूप आवश्यक आहे.

1) कोठेही बाहेर फिरून आल्यावर घरात येताना हात पाय आणि तोंड स्वच धुवावे अथवा सर्वात उत्तम म्हणजे अंघोळ करावी.

2) बाहेर फिरताना किंवा कामानिमित्त जाताना हातात सेनीतटायझर आणि आपल्या नाकाला मास्क असणे खूप आवश्यक आहे.

3) समोरील व्यक्ती बरोबर संवाद करताना किंवा बोलताना सोशल डिस्टन्स चा उपयोग करणे.

कोरोना

4) रोजच्या आहारात अंड्याचा आणि उष्ण पदार्थाचा समावेश करणे.

5) आहार घेताना पोषक आहार घ्यावा. आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास भर द्यावा.

अश्या प्रकारे ही काळजी तुम्ही योग्य पध्दतीने घेतली तर तुम्हाला कधीच कोरोना होणार नाही. आम्हास आशा आहे तुम्हास हा लेख आवडला तर आपल्या मित्रांना शेयर करा आणि लाइक करा .

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here