जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

चेहऱ्यावर रील सुरकुत्या कमी करायच्या आहेत तर करा हे घरगुती उपाय!

===

जसे वय वाढत जाते तसे आपल्या चेहऱ्यावर हळू हळू तेज कमी होत जाते आणि आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडायला सुरू होते. वय वाढल्याने आपली स्किन लूज होयला सुरुवात होते.कमीत कमी ३० ते ३५ वयापर्यंत आपली स्किन चांगली राहते पण जेव्हा वय होईल त्यावेळी आपली स्किन पूर्णपणे लूज होण्यास चालू होते.

सुरकुत्या

महिलांच्या चेहऱ्यावर खूप प्रकारचे डाग धब्बे, तसेच सुरकुत्या पडल्यामुळे ते खूप टेन्शन मध्ये असतात. यामुळे महिला वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट घेतात आणि आपला चेहरा चांगल्या प्रकारे ठेवतात. आज आम्ही तुम्हाला जे उपाय सांगणार आहोत ज्यामुळे तुमची स्किन एकदम चांगली राहील आणि तुम्ही तरुण दिसाल, चला तर पाहू.

बेसन आणि हळदीचे मिश्रण 

चेहऱ्यासाठी बेसन खूप चांगले असते, कारण बेसनामुळे आपल्या चेहऱ्यावर चमक येते. तुम्हाला बेसन चा पॅक बनवण्यासाठी हळद, दही, लिंबू आणि मध याचे मिश्रण करावे आणि त्याचा पॅक बनवून चेहऱ्यावर लावावे.

Advertisement -

चेहऱ्यावर कच्चे दूध लावणे 

रात्री झोपण्याच्या आधी तुम्ही चेहऱ्यावर कच्चे दूध लावले तर तुमचा चेहरा खूप उजळेल तसेच चेहऱ्यावर डाग असतील ते सुद्धा कमी होतील. या व्यतिरिक्त तुम्ही चेहऱ्यावर गुलाब जेल लावले तरी सुद्धा तुमचा चेहरा उजळेल आणि चेहरा थंड पडेल.

मुलतानी मातीचा लेप सुरकुत्या

मुलतानी माती आणि त्यामध्ये गुलाब जेल मिक्स करा आणि त्याचा लेप आपल्या चेहऱ्यावर लावा त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर जे छिद्र आहेत ते कमी होतात तसेच आपल्या डोळ्याच्या खाली जे काळे डाग असतात ते सुदधा कमी होतात.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here