आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

 

नमस्कार मित्रांनो आज आम्ही आपणास या लेखामध्ये 7 दिवसात गोरे होण्यासाठी कोणत्या कोणत्या घरगुती उपाययोजना कराव्यात याची संपूर्ण माहिती आम्ही सांगणार आहोत.

 

घरगुती उपाय
घरगुती उपाय

आजच्या युगात प्रत्येक तरुण तरुणी ला वाटते की आपण सगळ्यात जास्त उठून दिसावे छान दिसावे आपला रंग गोरा असावा असे प्रत्येकालाच नेहमी वाटत असते.

आजच्या युगात लोक दिखाऊपणा मोठ्या प्रमाणात करतात गोरे होण्यासाठी लोक हजारो रुपयांची सौंदर्य प्रसादने वापरतात परंतु ती आपल्या चेहऱ्याला तितकीच घातक सुद्धा असतात. कारण त्यात होणार केमिकल चा उपयोग आपल्या चेहऱ्याला इजा पोहचवन्याचे प्रमाण जास्त असते.

जर का तुम्हाला कोठे ही न जाता पैसे न घालवता गोरे व्हायचे असेल तर या सांगितलेल्या घरगुती आयुर्वेदिक आणि एकदम स्वस्तात मस्त अश्या टिप्स पाळणे खुप गरजेचे आहे.

1) गोरे होण्यासाठी रोज सकाळी आणि संध्याकाळी मुलतानी माती चा लेप चेहऱ्यावर लावावा त्यामुळं त्वचा निखरण्यास मदत होते.

2) रात्रीच्या वेळी चेहऱ्यावर हळदीचा लेप लावावा त्यामुळे आपला रंग उजळून निघतो.

3)कोरफडीचा वापर चेहऱ्यावर केल्यामुळे तोंडावर सर्व डाग निघून जातात.

4)चेहऱ्यावर बर्फाने मालिश केल्यामुळे डेड सेल निघून जातात आणि आपला चेहरा उजळण्यास मदत होते.

5)यया सर्वांबरोबर च रोज पौष्टीक आहार घेणे खूप गरजेचे आहे.

6) चेहऱ्यावर लिंबू आणि मीठ चोळावे आणि 10 मिनिटं थांबून चेहरा थंड पाण्याने धुवावा.

7) रोज झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर गुलाबजल ने मालिश करावी .

हे का घरगुती उपाय तुम्ही सतत लागोपाठ केल्यामुळे 7 दिवसात तुमचा चेहरा चमकू शकतो.

बबाजारात मिळणाऱ्या महागड्या क्रिम्स उपयोग अजिबात करू नये कारण त्या जेवढ्या चांगल्या तेवढ्याच त्या आपल्या आरोग्यासाठी भीतीदायक सुद्धा आहेत.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here