जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

ads

सुंदर आणि तजेदार चेहरा हवा असेल तरं रात्री झोपण्यापूर्वी करा हे 2काम…

……………………………………………………………………………………………………..

 

सुंदर चेहरा हा सर्वांसाठीच नेहमी आवडता विषय असतो. आपण इतरांपेक्षा सुंदर दिसावे यासाठी बरेच प्रयत्न करतो.त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या क्रीम वापरन्यापासून ते औषधी प्लास्टिक सर्जरी पर्यंत सुद्धा प्रयत्न केले जातात.

काही सौन्दर्य क्रीममुळे आपन थोड्या कालावधीसाठी नक्कीच गोरे होतो परंतु,जसा तिचा असर संपतो तसा तुमचा चेहरा परत आहे तसा होतो.

त्यामुळे आज आम्ही तुम्हाला असे 2कामं सांगणार आहोत जे तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी केले तरं तुमचा चेहरा नैसर्गिक रित्यासुंदर व चमकदार दिसेल. चला तर मग जाणून घेऊया कोणते आहेत ते दोन कामं.

रात्री झोपण्यापूर्वी दररोज चेहरा साफ पाण्याने धुवायला विसरू नका.

चेहरा

दिवसभर घराबाहेर काम केल्यामुळे आपल्या चेहऱ्यावर धूळ,मातिचे बारीक कण बसून चेहरा कळवंडतो. त्यासाठी रोज रात्री न चुकता झोपण्याअगोदर चेहरा स्वच्छ पाण्याने साफ धुवून घ्यावा. ज्यामुळे चेहऱ्यावरील धूळ,माती पाण्यासोबत निघून जाईल आणि आपला चेहरा फ्रेश होईल.

जर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरून डाग धब्बे काढून टाकण्याच्या प्रयत्नात असाल तरं रोज रात्री झोपण्यापूर्वी चेहरा साफ धुवून त्यावर सरसाचे तेल लावा.

सरसाच्या तेलात असे अनेक गुण असतात जे चेहऱ्यावरील डाग धब्बे कमी करण्यास मदत करतात याच्या नियमित वापराने तुमच्या चेहऱ्यावरील डाग धब्बे कमी होऊन तुम्हाला सुंदर असा तेजस्वी चेहरा मिळेल.

रोज रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही हे 2कामं केले तरं मित्रांनो तुमचा चेहरा नक्कीच सुंदर व चमकदार दिसेल. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

दिशा पटानीच्या लूकने चाहते घायाळ, पिवळ्या ड्रेसमधील हॉट लूकचे फोटो व्हायरल..

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

हि आहे जगातील सर्वांत महाग बिर्याणी, एका हंडीची किंमत तब्बल एवढी….

2

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here