जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

बाप रे! या गावात दगड मारला की, समजते की गर्भामध्ये मुलगा आहे की मुलगी


अजूनही आपण आपल्या आजूबाजूस पाहत असतो की अशा अनेक महिला आहेत ज्या डॉक्टरांकडे जाऊन आपल्या गर्भामध्ये मुलगा आहे की मुलगी ते सोनोग्राफी द्वारे चेक करतात, खर तर हा एक गुन्हा आहे एक अपराध आहे कारण यामुळे लहान मुलांची हत्या होत असते. आज आम्ही तुम्हाला अशी एक प्राचीन पद्धत सांगणार आहोत त्यामध्ये आपल्याला समजते की गर्भात जे वाढत आहेत ते मुलगा आहे की मुलगी.

दगड
दगड

अशी एक टेकडी आहे जी झारखंड मधील लोहरदगा मध्ये खुखरा गावात आहे.

खुखरा गावात जे राहणारे लोक आहेत त्यांनी अस सांगितले आहे किंवा त्यांचा असा दावा आहे की आम्ही सांगू शकतो की मुलगा आहे की मुलगी आणि ते पण काहीही न खर्च करता. इथे ही पद्धत कमीत कमी ४०० वर्षांपासून चालू आहे जेव्हा पहिला नागवंशी राजा चे शासन चालू होते.

त्या गावात जे वृद्ध लोक आहेत त्यांच्या मतानुसार तिथे जी टेकडी आहे त्याच्यावर एका चंद्र आकारसारखे आकृती बनवली आहे जी आकृती सांगते की गर्भात मुलगा वाढत आहे की मुलगी वाढत आहे. तिथे असे सांगितले आहे की गर्भवती महिला एका जागेहुन दगड मारून हे सांगू शकतो की नक्की काय वाढत आहे.

दगड

Advertisement -

जर गर्भवती महिलेचा दगड त्या टेकडीवर असणाऱ्या चंद्राच्या आकाराला जाऊन लागला तर असे समजायचे की गर्भात मुलगा वाढत आहे आणि जर तो दगड बाहेरच्या बाजूला लागला तर समजून जायचे की जे बाळ गर्भात वाढत आहे ते मुलगी आहे. अशा प्रकारे तिथे प्राचीन पद्धत आहे, पण तुम्ही जे गर्भात वाढत आहे त्याचा स्वीकार करावा.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here