जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

ads

भारतातील एकमेव व्यक्ती, ज्याला हेल्मेट न घातल्यामुळे पोलीस दंड लाऊ शकत नाही.!


 

काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने मोटर व्हीकल एक्ट पास केला आहे, आणि तेंव्हापासूनच देशभरात विविध ठिकाणी गाड्यांना चालान ठोठावल्याच्या घटना समोर येत आहेत. गुजरात एक असे राज्य आहे ज्यामध्ये वाहतूक नियमांचे उलंघन करणाऱ्या लोकांना लावण्यात येणाऱ्या दंडावर सवलत देण्यात आली आहे.

 

हेल्मेट

 

परंतु याही ठिकाणी लोक या नवीन नियमामुळे परेशान आहेत. आता गुजरात मध्ये एक नवीनच घटना समोर आली आहे जिची चर्चा देशभरात होत आहे.

 

हि घटना जरा विचित्र आहे कारण याठिकाणी एक व्यक्ती असा आहे ज्याच्या डोक्याच्या मापाचा एकही हेल्मेट बाजारात उपलब्ध नाहीये. गुजरातच्या छोटा उदयपुर जिल्ह्यातील बोडोली परिसरात राहणाऱ्या झाकीर मेमेण यास पोलिसांनी बिना हेल्मेट बाईक चालवताना पकडले होते.झाकीर सोबत त्याच्या गाडीचे सर्व कागदपत्रे होती परंतु त्याने हेल्मेट घातले नव्हते.
पोलिसांनी जेंव्हा त्याला दंड भरण्यास सांगितला तेंव्हा त्याने आपली समस्या पोलिसांना सांगितली आणि ती एकूण पोलीसही परेशान झाले आहेत.

 

हेल्मेट

 

झाकीर मेमेण याच्यानुसार तो हेल्मेट घालू शकत नाही, कारण त्याच्या मापाचा हेल्मेट बाजारात उपलब्धच नाही. त्याने गावातील सर्व दुकानावर जाऊन चौकशी केली परतू कोणत्याही दुकानावर त्याच्या मापाचा हेल्मेट मिळाला नाही. झाकीर सांगतात कि त्यांना कायदा तोडण्याचे खूप दुख होते परंतु ते असहाय आहेत.

 

झाकीरची समस्या एकूण पोलिसांनी त्याला दंड लावला नाही कारण ते मानतात कि त्याची समस्या खुप गंभीर आहे. आता या व्यक्तीच्या डोक्याला येईल असे हेल्मेट बाजारात येतील कि नाही हे मात्र नक्की नाही.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

हि आहे जगातील सर्वांत महाग बिर्याणी, एका हंडीची किंमत तब्बल एवढी…..

2

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here