जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

नोकरी सोबत करा हे व्यवसाय महिन्याला लाखो रुपये कमवू शकता…!


 

नमस्कार मित्रांनो आज आम्ही या लेखात आपणास अश्या अनेक वेगवेगळ्या बिजनेस आयडिया सांगणार आहोत ज्यामुळं तुम्ही महिन्याला लाखो रुपये सुद्धा कमवू शकता.

मराठी माणूस सुरवाती पासूनच गुंतवणूक करायला आणि बिजनेस करायला घाबरतो. लग्नाला 50 लाख रुपये खर्च करेल परंतु 50 हजार रुपयांची गुंतवणूक करायला घाबरतो त्यामुळं मराठी माणूस हा आर्थिक विकासापासून वंचित राहिला आहे.

नोकरी

Advertisement -

आपल्या देशातील 4 टक्के लोक फक्त शेयर मार्केट मध्ये फक्त पैसे गुंतवतात आणि श्रीमंत होतात त्याउलट मराठी माणूस हा फक्त पैस साठवतो.

मराठी माणूस हा बिजनेस पेक्षा नोकरी ला जास्त महत्व देतो. तिकडे ती 10 हजाराची का नोकरी असणे ती त्याला चांगली वाटते.

परंतु व्यापार करून श्रीमंत होणे त्याला ही बाब पटत नाही. प्रत्येक मराठी मुलाने नोकरी सोबत एक तरी जोड धंदा केलाच पाहिजे आणि ते गरजेचे सुदधा आहे.

नोकरी

तरुन वर्गाने नोकरिबरोबर ग्राफिक्स , वेबसाईटव डिजाईन, स्नॅक्स स्टॉल, हॉटेल, सोडा शॉप,इव्हेंट मॅनेजमेंट तसेच केक बनवणे, अफिलिट मार्केटिंग,कोचिंग सेंटर चालू करून तुम्ही हे साईड बिजनेस करून सुद्धा भरपूर पैसे कमवू शकता.

अश्याच प्रकारे नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या पेज ला लाइक करा कमेंट करा आणि आपल्या मित्रांना शेयर करा.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here