जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

===

जगातील सर्वांत महाग वोडका बॉटलची झाली चोरी, किंमत ऐकून पिलेली उतरेल….


खर पहायला गेल तर मद्यपान हे वाईटच. तरीही अनेक लोक मद्यपान सुरूच ठेवतात.आजपर्यत आपण एक हजार ते दहा हजार रुपयापर्यतची दारूची बाटली ऐकली असेल किंवा फारफार हजारांमध्ये किमत असलेली वोडका. पण सध्या एका वेगळ्याच वोडका बॉटलची चर्चा सुरु आहे जी जगातील सर्वांत महाग वोडका असल्याचं म्हटलं जातय.

डेन्मार्कची राजधानी कोपेनहेगन येथील एका बारमधून जगातील सर्वात महागडी वोडका बाटली चोरी झाल्याची माहिती आहे. मीडिया रिपोर्टनुसार, तिची किंमत $1.3 दशलक्ष (8.2 कोटी रुपये) आहे. ही रुसो-बाल्टिक बाटली 3-3 किलो सोने आणि चांदीची बनलेली आहे.

त्याच्या झाकणावर हिरा आहे. चोरी झालेल्या कॅफे 33 बारचे मालक ब्रायन एन्झबर्ग यांच्या मते, बाटली एका रशियन व्यापाऱ्याकडून उधार घेण्यात आली होती.

वोडका बॉटल

सीसीटीव्ही फुटेजमध्ये, टोपी घातलेला आणि चेहऱ्यावर बालाक्लावा असलेला एक व्यक्ती बारमध्ये शिरताना आणि बाटली घेऊन जाताना दिसत आहे.

प्राथमिक तपासानुसार, फक्त रुसो-बाल्टिक बाटल्या चोरल्या गेल्या आहेत आणि काही 1,200 वोडका बाटल्यांना स्पर्शही केला नव्हता.

ही बाटली ‘हाऊस ऑफ कार्ड्स’ या कार्यक्रमात वापरली गेली होती.

या कॅफेच्या मालकाला त्याच्या चोरीची माहिती फेसबुकवर दिली होती. अद्यापही ही बाटली कोणी चोरली हे पोलिसांना शोधता आलेलं नाहीये..


===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

हि आहे जगातील सर्वांत महाग बिर्याणी, एका हंडीची किंमत तब्बल एवढी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here