जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

हा आहे जगातील सर्वांत महाग बंगला, किंमत जाणून उडतील होष….!

===

ads

 

आपण अनेक वेळा आलिशान बंगले पाहिले, परंतु आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वांत महाग बंगल्याबद्दल माहिती देत ​​आहोत ज्याची किंमत ऐकून तुम्ही विचारात पडाल. अमेरिकेमध्ये एक बंगला आहे जो जगातील सर्वांत महाग व मोठा बंगला म्हणून ओळखल्या जातो.

 बंगला

या बंगल्याची किंमत 250 मिलियन डॉलर 1625 करोड रुपये एवढी आहे. एवढ्या पैश्यात तर एक एक माणूस असे १६२५ लोकांची करोड रुपयांची घरे बनली असती.  प्रथमच  अमेरिकेतील या बंगल्याला सर्वात मोठी बोली लागली होती.

अमेरिकेच्या इतिहासात ही आतापर्यंतची सर्वांत मोठी डील आहे. बंगल्यामध्ये जगातील प्रत्येक ऐशो- आरामाची सोया आहे.  बंगल्याच्या देखरेखीसाठी ७० लोकांची टीम येथे नेहमी कार्यरत राहते. शिवाय बंगल्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने येथे मोठ्या प्रमाणात सुरक्षारक्षक तैनात असतात.

 

प्रतेक देशाचा वेगवेगळ्या वेळ येथे दिसण्यासाठी मल्टीट्रान्सफर घड्याळ येथे लावण्यात आलं आहे. ऐतिहासिक मोल्यवान वस्तू, ऐतिहासिक लढाईतील बंदुकाच्या सोबतच येथे अनेक प्रकारचे घड्याळ दर्शनी  भागात लावण्यत आली आहेत.

बंगला

हा आलिशान बंगला जवळपास ३८ हजार स्क्वेअरफुट परिसरात आहे. बंगल्यात तब्बल १२ बेडरूम तर २१ बाथरूम आहेत. या बंगल्याच्या मालकाला यासोबतच एक हेलिकॉप्टर सुद्धा वापरण्यास मिळाले आहे. बंगल्याच्या टेरिसवर त्याच्यासाठी विशेष असे हेलिपॅड तयार करण्यात आले आहे.

 

बंगल्याच्या मालकासाठी स्पेशल अश्या स्पोर्ट, SUVगाड्यांसह करोडो रुपयांच्या गाड्यांचे कलेक्शन पार्किंग मध्ये आहे.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

हि आहे जगातील सर्वांत महाग बिर्याणी, एका हंडीची किंमत तब्बल एवढी

2

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here