आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक

 पावसाळ्यात आरोग्याची कोणती कोणती काळजी घ्यावी,घ्या जाणून…..


 

नमस्कार मित्रांनो आज आम्ही या लेखात पावसाळ्यात आपल्या आरोग्याची कोणती कोणती काळजी घ्यावी या बद्दल माहिती देणार आहोत. पावसाळा म्हटलं की आलं पाणी, वातावरणात नेहमी बदल, थंड हवा आणि त्याबरोबरच नवनवीन आजार आणि पसरती रोगराई.

जास्त आजरी पडण्याचा धोका हा पावसाळ्यातच असतो. पावसाळ्यामध्ये सर्दी खोकला ताप अशक्तपणा या सारखे आजार बऱ्याच वेळा होतात.आरोग्य

त्याच बरोबर वेगवेगळे वायरल इन्फेक्शन सुद्धा होऊन आपल्याला त्रास होतो. पावसाळ्यात कावीळ,मलेरिया आणि टायफॉईड या सारख्या रोगांची दहशत खूप असते. त्याचे कारण आहे दूषित पाणी.

पावसाळ्यात सर्व ठिकाणी आपल्याला दूषित पाणी मिळते. ते पाणी पीत। असताना सुद्धा काळजी घेणे खूप गरजेचे आहे.

पावसाळा ऋतू मध्ये अश्या प्रकारे आरोग्याची काळजी घ्यावी:-

1)पावसाळ्यात रस्त्यावरचे किंवा उघड्यावर ठेवलेले अन्नम्हणजेच फास्ट फूड खाण्याचे टाळावे.

2) बाहेरून आल्यावर घरात येताना हात पाय आणि तोंड स्वच्छ धुवावे.

3) मलेरिया पासून बचाव करण्यासाठी मच्छर पासून बचाव करावा.

4)पावसाळ्यात पाणी गरम करून म्हणजेच उकळून थंड करून प्यावे.

5)शरीराला योग्य तो आजार घेणे

आरोग्य

6)पावसाळ्यात आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी फळांचे आणि पालेभाज्याचे चे सेवन करावे.

7)आहारात मिठाचे प्रमाण कमी करणे.

8) तेलकट पदार्थ,आणि मांसाहार म्हणजेच अंडी, मटण आणि मासे यांचे सेवन करू नये.

9)बाहेरील खाणे आणि पिणे टाळावे.

अश्या प्रकारे हे काही नियम वापरून सुदधा तुम्ही पावसाळ्या सारख्या ऋतूमध्ये राहू शकता.
===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here