पावसाळ्यामध्ये लहान मुलांच्या डोळ्यांना इन्फेक्शनपासून दूर ठेवण्यासाठी करा हे उपाय!


पावसाळा सुरू झाला की आपण बाहेरचे स्ट्रीट फूड खाणे तसेच पावसात भिजने टाळतो पण आपण आपल्या डोळ्यांवर लक्ष देणे विसरून जातो. जे की पावसाचा ऋतू आला की सोबत आद्रता सुद्धा असते, ज्यामुळे आपल्या डोळ्यांना इन्फेक्शन होण्याची भीती असते. लहान मुलांच्या डोळ्यांना हे इन्फेक्शन होण्याची खूप भीती असते कारण जे आपले डोळे आणि लहान मुलांचे डोळे यांच्या निरीक्षणामध्ये खूप फरक असतो, त्यामुळे इन्फेक्शन होण्याची जास्तीत जास्त भीती असते.

 इन्फेक्शन

मुलुंड मधील एक फोर्टिस नावाचे हॉस्पिटल आहे ज्यामध्ये बाल रोग तज्ञ डॉक्टर गिरीजा सुरेश यांनी सांगितले आहे की इंजेक्शन होण्यामागे खूप कारणे आहे जसे की बॅक्टेरिया इन्फेक्शन, वायरल इन्फेक्शन ज्यामध्ये सर्दी ताप डोळे येणे. या सर्व इन्फेक्शन पासून आपण सावध राहिले पाहिजे तसेच आपल्या घरातील लहान मुलांना याबद्धल सांगितले पाहिजे.

हात धुणे –

लहान मुले नकळत असल्यामुळे सारखे कोणत्या न कोणत्या गोष्टीना हात लावत असतात आणि तोच हात आपल्या चेहऱ्याला लावतात. त्यामुळे आपल्या डोळ्यांना इन्फेक्शन होते. आई वडिलांनी आपल्या मुलावर लक्ष ठेवले पाहिजे तसेच बाहेरुन खेळून आल्यानंतर त्याचे स्वच्छ हात धुतले पाहिजेत.

डोळ्यांची चाचणी करणे –इन्फेक्शन इन्फेक्शन इन्फेक्शन इन्फेक्शन इन्फेक्शन इन्फेक्शन इन्फेक्शन इन्फेक्शन इन्फेक्शन इन्फेक्शन इन्फेक्शन इन्फेक्शन इन्फेक्शन इन्फेक्शन इन्फेक्शन इन्फेक्शन इन्फेक्शन इन्फेक्शन इन्फेक्शन इन्फेक्शन इन्फेक्शन इन्फेक्शन इन्फेक्शन इन्फेक्शन इन्फेक्शन इन्फेक्शन इन्फेक्शन इन्फेक्शन इन्फेक्शन इन्फेक्शन

Advertisement -

लहान मुलांना डोळ्यांच्या इन्फेक्शन पासून बचाव करण्यासाठी सर्वात मोठा आणि महत्वाचा उपाय म्हणजे तुमच्या इथे डोळ्यांचे डॉक्टर आहेत तिथे जाऊन वर्षातून २-३ वेळा चाचणी करा. यामुळे मुलांच्या डोळ्यांमध्ये फक्त काही फरक पडला आहे का याची मदत होत नाही तर पुढे भविष्यात मुलांना डोळ्यांच्या समस्येला सामोरे जावे लागत नाही.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. copyright@ kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here