आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

बॉलीवूड म्हटलं की आपल्या डोळ्यांच्या समोर उभे येते ते म्हणजे चंदेरी दुनिया, अफैर्स, फॅशन,पैसा आणि प्रसिद्धी. बॉलीवूड च्या अभिनेत्या नेहमी कोणत्या न कोणत्या कारणासाठी नेहमी चर्चेत असतात.

सनी लिओन
सनी लिओन

बॉलीवूड मधील काही अभिनेत्या नेहमी हॉट आणि बोल्ड फोटो मुळे चर्चेत असतात. बॉलीवूड मध्ये सनी लिओन चे मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. सनी लिओन आपल्या सौंदर्य बोल्ड आणि हॉट नेस च्या जोरावर अनेक तरुणांना भुरळ पाडत आहे त्यामध्ये सनी लिओन चे फॅन हे जास्त करून तरुण मंडळी आहे.

सुरवातीच्या काळात सनी लिओन ही एक पॉर्नस्टार होती. पॉर्न स्टार नंतर सनी लिओन ने बॉलीवूड मध्ये एन्ट्री केली आणि अनेक चित्रपटात काम करून बॉलीवूड मध्ये चाहते वाढवले.

सनी लिओन आपल्या बोल्ड आणि हॉट अंदाजमुळे नेहमी चर्चेत असते. तसेच रोजच वेगवेगळे हॉट आणि सेक्सी फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात.

Advertisement -

नुकताच सनी लिओन ने आपले बिकिनी वर फोटोशूट केला आहे. नव्या अंदाजात सेक्सी फोटोशूट करून आपल्या चाहत्यांना घायाळ केले आहे.

तसेच सोशल मीडिया वर सनी च्या बिकिनी वरील फोटो ला चांगलीच पसंती मिळाली आहे. चाहत्यांनी तर फोटो वर लाइक आणि कंमेंट चा पाऊस पाडला आहे.

सनी नेहमीच बिकिनीवर फोटो शूट करत असते. इन्स्टग्राम वर सनी लिओन चे 49.5 मिलियन फॉल्लोवेर्स आहेत. तरुण पिढी तर सनी लिओन च्या मागे घायाळ झाली आहे. सनी कधी लाल तर कधी काळ्या तर कधी निळ्या बिकिनी मध्ये फोटोशूट करून आपल्या चाहत्यांना आणि फॅन्स ना घायाळ करत असते.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. copyright@ kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here