जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

शाहरुख खानच्या लेकीचे तुटले हृद्य, अभिनेत्री सुहाना खानची सोशल मिडीया पोस्ट तुफान व्हायरल..!


अभिनेता शाहरुख खानच्या आयुष्यात मुलगा अटक झाल्याने बरेच बदल झाले आहेत. असं त्यान स्वतः कबुल केले. मुलगा आर्यन खानला अटक झाल्यापासून ते त्याची जामिनावर सुटका होण्यापर्यंत शाहरुख सारखा दुखात दिसत होता. मुलाच्या सुत्केने त्याला दिलासा मिळाला असला तरी सध्या शाहरुख आपल्या मुलाला जेलमध्ये टाकणरांना सोडणार नसल्याचं म्हटलं जातंय

यातच आताअभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खानने नुकतीच सोशल मीडियावर अशी एक पोस्ट केली आहे, जी चांगलीच व्हायरल होत आहे. या पोस्टद्वारे सुहानाने तिच्या भावना शेअर केल्या आहेत.

शाहरुख खानची मुलगी सुहाना खानने अद्याप बॉलिवूडमध्ये पदार्पण केले नसले, तरी तिची फॅन फॉलोइंग खूपच जबरदस्त आहे. सोशल मीडियावर ती जे काही पोस्ट करते ते व्हायरल होते.

सुहाना खान

आता सुहानाने एक नवीन पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने न्यूयॉर्कचा एक फोटो शेअर केला आहे आणि एक तुटलेल्या हृदयाचा इमोजी पोस्ट केला आहे.

Advertisement -

वास्तविक, सुहाना बऱ्याच काळापासून न्यूयॉर्कमध्ये राहत होती आणि आता ती तिथून परत मायदेशी परतत आहे.

म्हणून आता कोणीतरी सुहानाचं हृद्य तोडलंय हे मात्र नक्की. तो व्यक्ती कोण आहे हे लवकरच आपल्याला कळेल..


===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. copyright@ kolhapuritadka.com | All Rights Reserved

 

हेही वाचा:

हुबेहूब कंगना राणावतची कॉपी दिसतेय ही लहान मुलगी,फोटो पाहून स्वतः कंगनाही झाली खुश..पहा फोटो.

या कारणामुळे अभिनेत्री ऐश्वर्या राय कधीही जात नाही जिममध्ये, तरीही 47व्या वर्षीही आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here