जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

===

सापापेक्षा ही जास्त विषारी आहे हे झाड, स्पर्श केल्यास होऊ शकतो मृत्यू….


साधारण पणे वातावरण हिरवे ठेवण्यासाठी तसेच वातावरणातील ऑक्सिजन आणि कार्बन डाय ऑक्साईड चे संतुलन राखण्यासाठी झाड महत्वाची भूमिका बजावत याशिवाय आपल्या जेवणाची व्यवस्था ही या झाडांपासूनच केली जाते पण एखाद्या झाड सापापेक्षाही जास्त विषारी असू शकते ज्याच्या स्पर्शने माणसाचा मृत्यू देखील होऊ शकतो यांची कल्पना ही कोणी करू शकत का?

निसर्गात अशा प्रकारची झाडे आणि वनस्पती आहेत त्यापैकी काही फळे भाज्या आणि जीवनात आवश्यक असलेल्या अनेक गोष्टी बनवण्यासाठी फायदेशीर आहेत पण काही झाडे आहेत आणि झाडे ही आपल्या साठी हानिकारक असतात.

गाजर गवताच्या प्रजातीची ही वनस्पती ज्याला हॉगवीड ( हॉगवीड ) म्हणतात ही वनस्पती फार मोठी नाही परंतु ती इतकी धोकादायक असेल कि सर्वात विषारी साप कोब्र्याचे विष त्याच्या समोर फिकट पडत असे या विषारी वनस्पतीला किलर ट्री असेही संबोधले जाते आणि त्याचे वैज्ञानिक नाव हेराक्लियम मॉंटाझियानम आहे हे झाड अशा झाडांपैकी एक आहे ज्याला स्पर्श केल्याने माणसांचा जीव जाऊ शकतो.

Advertisement -

हॉग विडची वनस्पती न्यूयॉर्क पेनसिल्व्हेनिया ओहायो मेरीलँड वॉशिंग्टन मिशिगन आणि हॅम्प शायर  येथे आढळते या वनस्पती ला स्पर्श केल्याने हातावर फोड येतात नंतर त्याच्यात पू भरतो.

असे म्हंटले जाते कि कधीकधी त्याच्या धोकादायक परिणाम स्पर्श केल्यांनतर ४८ तासाच्या आत सुरु होतो आणि लोकांना बरे होण्यासाठी अनेक वर्षे लागतात.

वास्तविक या वनस्पतीमध्ये सेसिंग फुरानोकोमरीन्स नावाचे रसायन आढळते हे रसायन आढळते हे रसायन सापाच्या विषा पेक्षा ही धोकादायक मानले जाते जरी तुम्ही या रोपाला स्पर्श केला तरी काही तासात तुम्हाला जळजळ जाणवू लागते आणि जर तुम्ही उन्हात गेलात तर परिणाम आणखी भयानक होतात.

मित्रानो जर तुम्हाला आमची पोस्ट आवडली असेल तर कृपया शेअर करा आणि लाईक करा आणि त्याबद्दल कंमेंट बॉक्समध्ये लिहून लोकांना सांगा.


==

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

हुबेहूब कंगना राणावतची कॉपी दिसतेय ही लहान मुलगी,फोटो पाहून स्वतः कंगनाही झाली खुश..पहा फोटो.

या कारणामुळे अभिनेत्री ऐश्वर्या राय कधीही जात नाही जिममध्ये, तरीही 47व्या वर्षीही आहे एवढी फिट!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here