अनिल कपूरच्या पोरीचा हॉट अंदाज, फोटो पाहून चाहत्यांना फुटला घाम..!


संजय लीली भन्साळी यांच्या ‘सवारीया’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री सोनम कपूर तिच्या स्टाईलमुळे  बर्‍याचदा चर्चेत राहते. सोनम इंडस्ट्रीची फॅशन आयकॉन म्हणून प्रसिद्ध आहे, जी लोकांना तिच्या सौंदर्य आणि फॅशन सेन्सने आकर्षित करते. सध्या सोशल मीडियावर सोनम कपूरच्या व्हायरल फोटोजची चर्चा आहे. या फोटोमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. या फोटोशूटमध्ये सोनम कपूरने बोल्डनेसच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत.

सोनम कपूर

सोनम कपूरच्या नवीन फोटोशूटची खूप चर्चा आहे. या फोटोंमध्ये सोनमचा बोल्ड अवतार दिसत आहे, या फोटोंमध्ये सोनमने अतिशय बोल्ड गोल्डन कलर टॉप परिधान केला आहे. ती प्राचीन काळातील लुक दाखवण्याचा प्रयत्न करतेय.

सोनम कपूर

सोनमने हे फोटो तिच्या सोशल मीडिया हँडल्समधून शेअर केले आहेत. या एपिसोडमध्ये तिने एक ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाइट फोटोही शेअर केला आहे ज्यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. सोनमच्या या फोटोशूटवर लोक खूप प्रतिक्रिया देत आहेत. यापूर्वीही सोनमने अशे बोल्ड फोटो आपल्या सोशल मिडीया अकाऊंटवर शेअर केले होते.

Sonam Kapoor सोनम कपूर

Advertisement -

अभिनेत्री सोनम कपूरचे सोशल मिडीयावर लाखो चाहते आहेत . जे तिच्या फोटोजना रोज लाईक शेअर करत असतात. स्वतः सोनम कपूर आपल्या चाहत्यांसाठी रोज ब वेगवेगळे अपडेट्स सोशल मिडीयावर पोस्त करत असते.

सोनम कपूर

सोनम कपूरसोनम कपूर सोनमचे हे फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत.

 

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

हि आहे जगातील सर्वांत महाग बिर्याणी, एका हंडीची किंमत तब्बल एवढी…..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here