जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

आता स्वातंत्र्य सैनिकांना बस च्या प्रवासभाड्यात 100 टक्के सवलत,जाणून घ्या योजनेची प्रक्रिया!


स्वातंत्र्यसैनिकांना आपल्या देशात अनेक वेगवेगळ्या सुख सुविधा आहेत. तसेच त्यांनी देशरक्षणासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता 17 वर्ष कालावधी हा जम्मू काश्मीर सारख्या ठिकाणी काढलेला असतो.

घरापासून, गावापासून आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कुटुंबापासून ते लांब राहिलेले असतात. त्यामुळं सरकार आणि शासन त्यांना मानाचा दर्जा देते सोबतच अनेक सुखसुविधा पुरवते.स्वातंत्र्यसैनिक

सैनिकांना अनेक सुविधा असतात त्यामध्ये कॅन्टीन सुविधा असते तसेच घरपट्टी आणि पाणीपट्टी सुद्धा माफ होते या सारख्या सुविधा गावामध्ये त्यांना असतात.

राज्य परिवहन महामंडळाने स्वातंत्र्य सैनिकांसाठी आणि सोबत एका प्रवाशासाठी साध्य व निमआरामी बसच्या प्रवासभाड्यात 100 टक्के सवलत दिली आहे.

Advertisement -

या योजसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे:-

स्वातंत्र्यसैनिक

स्वातंत्र्य सैनिक असलेला पुरावा, आधार किंवा पॅनकार्ड( कोणतेही ओळखपत्र चालेलं) तसेच जिल्हा अधिकाऱ्यांकडून आलेली नावाची लिस्ट या प्रकारची आवश्यक कागदपत्रे लागतात.

100 टक्के सवलती मध्ये स्वतंत्र सैनिकांना साध्या आणि निम आरामी बस मध्ये प्रवास करता येणार आहे. तसेच ही योजना चांगली आणि स्वातंत्र्य सैनिकांना फायदेशीर अशी ही योजना आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here