आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

ads

शेयर मार्केट मध्ये या कंपन्यामध्ये दीर्घकाळ गुंतवणूक करून मिळवा लाखो रुपये, वाचा सविस्तर!


 

नमस्कार मित्रांनो आज आम्ही या लेखात शेयर मार्केट आणि त्यातील गुंतवणूक या विषयावर खूपच महत्वाचा सल्ला देणार आहोत.

शेयर मार्केट म्हटलं की सर्वात जास्त घाबरतो तो सामान्य आणि मध्यमवर्गीय माणूस. शेयर मार्केट म्हणजे जुगार अशी त्यांची भावना असते. शेयर मार्केट चे पूर्णपणे ज्ञान नसते त्यामुळं सामान्य व्यक्तीया पासूनच लांब राहतात. शेयर मार्केट मध्ये काही लोक हजारो लाखो आणि करोडो रुपये सुद्धा कमवतात. भारताचे वॉरन बफेट म्हणजेच राकेश झुंझुंवाला यांनी 5000 रुपये शेयर मार्केट मध्ये गुंतवणूक करोडो रुपये कमावले आहेत.

शेयर मार्केट

तर चला मित्रानो आज आम्ही या लेखात अश्या काही कंपन्यांचे शेयर सांगणार आहोत त्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही सुद्धा लखपती होऊ शकता.

शेयर मार्केट मध्ये ज्ञान असणे गरजेचे आहे त्याच बरोबर स्वतः कंपनीच्या डिटेल्स सुद्धा बघणं तेवढं गरजेचं आहे. आज आम्ही अशे काही कंपन्यांचे शेयर सांगणार आहे ते तुम्हाला भविष्यात लखपती बनवल्या शिवाय राहणार नाहीत.

  1. टाटा मोटर्स
  2. एम आर एफ

3)टाटा पॉवर
4)भारत हेवी इलेक्ट्रॉनिक लिमिटेड
5)अडाणी पोर्ट
6)रिलायन्स
7)ITC लिमिटेड
8)एक्सिडं बॅटरी
9) अमर राजा बॅटरी
10) डिमार्ट

शेयर मार्केट

या कंपन्यांच्या शेयर मध्ये गुंतवणूक करून तुम्ही दीर्घकाळ गुंतवणूकिवर लाखो करोडो रुपये कमवू शकतात. हो हे सत्य आहे. कोणत्या ही ठिकाणी पैसे कमवण्यासाठी रिस्क घेणे खूपच गरजेचे आहे.शेयर मार्केट मध्ये गुंतवणूक करणे खूप फायदेशीर आणि सोपे आहे. शेयर मार्केट चे ज्ञान घेणे ही काळाची गरज आहे.

आपल्या देशातील एकूण लोकसंख्या पेक्षा फक्त 5 टक्के लोक शेयर मार्केट मध्ये गुंतवणूक करतात आणि पैसे कमवतात. आणि सामान्य आणि मध्यमवर्गीय लोक फक्त त्याला जुगार समजतात.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

2

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here