जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

ads

बिकिनी फोटो शेअर केल्यामुळे शमा सिकंदर होत आहे ट्रोल, बघा काय खास आहे या फोटोंमध्ये.!


 

शमा सिकंदर सध्या हॉलिडेमध्ये व्यस्त आहे यादरम्यान तिये शेअर केलेल्या फोटोंमुळे ती चांगलीच ट्रोल होत आहे. टीवी आणि बॉलीवूड मध्ये आपले नशीब अजमावाल्यानंतर शमा सध्या विदेशात स्थाईक झाली आहे. सोशल मिडीयावर एक्टिव राहणारी शमा नेहमीच आपल्या चाहत्यासाठी स्वताचे फोटो आणि विडीओ अपलोड करत असते.

शमा सिकंदर

 

आपले सुट्टीचे दिवस मजेत घालवण्यात यास्त असलेल्या शमाने काही बिकिनी फोटो शेअर केले आहेत, आणि यानंतरच तिला ट्रोल केले जात आहे. टीवी पासून आपल्या करिअरची सुरुवात करणारी शमा तिचा लुक बदलल्या नंतर चांगलीच चर्चेत आली होती. टीवी आणि चित्रपटात काम केल्यानंतर अचानक शमा विदेशात निघू गेली.

 

काही वर्षापूर्वी शमा सिकंदरने पुन्हा एकदा या क्षेत्रात एन्ट्री मारली आहे. परंतु या वेळी तिला ओळखने सुद्धा मुश्कील झाले आहे याचे करा आहे तिने आपल्या शरीरावर केलेली कॉस्मेटिक सर्जरी.

शमा सिकंदर

 

शमा सिकंदरच्या या फोटोंमुळे इचे चाहते ब्यूटीफुल, हॉट और सेक्सी अश्या कमेंट करत आहेत तर काहीजण अश्लील आणि भद्या कमेंट करत आहेत. शमाने आपल्या या फोटोंसोबत काही मजेदार कैप्शन सुद्धा लिहिले आहेत. ( बिकिनी सुरक्षित केबल सारखी असते, जो तुमच्या प्रॉपटीचा व्यू खराब न करता इला सुरक्षित ठेवते )

 

शमा हि सोशल मिडीयावर खूप व्यस्त असणाऱ्या अभिनेत्रीपैकी एक आहे. शमाला तिच्या फोटो आणि त्यावर लिहिलेल्या कैप्शनमुळे ट्रोल केले जात आहे. काही लोकांच्या मते तिनेचर्चेत येण्यासाठी जाणूनबुजून असे फोटो अपलोड केले आहेत.

शमा सिकंदर

 

शमाने आपल्या अभिनयाची सुरुवात २००३ मध्ये आलेल्या टीवी शो ‘ये मेरी लाईफ’ पासून केली होती. यानंतर ‘बालवीर’ या मालिकेत तिने ‘भयंकर परी’चा रोल निभावला होता आणि येथूनच तिला प्रसिद्धी मिळण्यास सुरुवात झाली होती.

 

टीवी,मोडेलिंग आणि काही म्युजिक अल्बममध्ये काम करणाऱ्या शमाने ‘प्रेम अगन’, ‘अंश’ आणि ‘धूम धड़ाका’ या चित्रपटातही काम केले आहे.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

 

2

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here