जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

===

तुरुंगात जाणारा आर्यन शाहरुखच्या कुटुंबातील पहिला सदस्य नाही, या आधीही हा सदस्य गेला होता तुरुंगात..!


शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अखेर हायकोर्टातून जामीन मिळाला आहे. 25 दिवसांनी आलेल्या या आनंदाच्या बातमीने शाहरुख आणि गौरीने सुटकेचा नि:श्वास सोडला. या ड्रग्ज प्रकरणाने महिनाभर सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याचवेळी किंग खान आपल्या मुलाला तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी आटोकाट प्रयत्न करताना दिसला. पण तुम्हाला माहित आहे का की शाहरुखच्या कुटुंबातील आर्यन हा तुरुंगात जाणारा पहिला व्यक्ती नाही.

आर्यन खान व्यतिरिक्त शाहरुख खानचा आजोबा शाह नवाज खान जे पूर्वी कहूता (आता पाकिस्तानमध्ये) येथे राहत होते, यांना ब्रिटिश राज्यकर्त्यांनी ब्रिटिश भारतीय सैन्याविरुद्ध दंगल केल्याबद्दल तुरुंगात टाकले होते.

शाहरुख

शाहरुख खानचे आजोबा शाह नवाज खान ब्रिटिश भारताच्या सैन्यात शिपाई होते तेव्हाची ही गोष्ट आहे. नंतर त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी बंड केले. त्यामुळे इंग्रज अधिकारी प्रचंड संतापले. शाहरुख खानच्या आजोबांना ब्रिटिशांनी तुरुंगात टाकले होते.

कोइमोईच्या रिपोर्टनुसार, 1942 मध्ये दुसऱ्या महायुद्धात सिंगापूरच्या पतनानंतर शाहरूखच्या आजोबांना जपानी सैन्याने ताब्यात घेतले होते. युद्धकैदी असल्याने, शाह नवाज यांच्यावर नेताजी सुभाषचंद्रांच्या भाषणांचा खूप प्रभाव पडला आणि तेव्हाच ते नेताजींच्या INA मध्ये सामील झाले आणि ब्रिटिशांविरुद्ध बंड करू लागले.

Advertisement -

दुसऱ्या महायुद्धात मित्र राष्ट्रांकडून (यूके, फ्रान्स, पोलंड) धुरी शक्ती (जर्मनी, इटली, जपान) च्या पतनानंतर, शाह नवाजला बोसच्या सैन्यातील इतरांसह भारतात नेण्यात आले, जिथे ते क्रांतिकारक मानले जात होते. अशाप्रकारे, कोणत्याही परिस्थितीत तुरुंगात जाणारा आर्यन शाहरुख खानच्या कुटुंबातील पहिला सदस्य नाही.


===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

हि आहे जगातील सर्वांत महाग बिर्याणी, एका हंडीची किंमत तब्बल एवढी…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here